वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
वरोरा (प्रतिनिधी): वरोरा तालुक्यातील माढेळी येथील रहिवाशी होमेश्वर वरभे यांच्या जागेवर सवारी असून या ठिकाणी दारू पिऊन अनेक लोकांचा जमाव होत असल्यामुळे व मध्यरात्रीला बँड चा आवाजाचा ध्वनी प्रदूषण होत असल्यामुळे होमेश्वर वरभे यांनी माढेळी पोलीस चौकीला तक्रार दाखल केली होती त्यानंतर पोलीस शी. दिवाकर रामटेके यांना मोबाईल द्वारे कळविण्यात आले होते कि बँडच्या व लोकांच्या अनावश्यक आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होत आहे तरी आपण कार्यवाही करावी परंतु पोलीस चौकीतील पोलीस शि.दिवाकर रामटेके यांनी कसलीही कार्यवाही न करता होमेश्वर वरभे यांनाच धमकावत उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. लोकांच्या गर्दीच्या जमाव आणि ध्वनी प्रदूषनावर शासनाने व सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असून कार्यवाही करण्याचे आदेश असून सुद्धा या घटनेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
लोकांच्या ओरडण्याचा आवाजामुळे व अनावश्यक ध्वनी प्रदूषणामुळे अनेक ठिकानी मारपीठी व जीवित हानीचे प्रकार घडत आहे असा काही प्रकार घडू नये त्यामुळे होमेश्वर वरभे तक्रार दिली असता कायद्यानुसार कार्यवाही करण्याची विनंती केली असता पोलीस शि.दिवाकर रामटेके यांनीच कायद्याचे उल्लंघन करून होमेश्वर वरभे यांनाच उडवा उडवीचे उत्तर देण्यात आले कायद्याची शांतता व सुव्यवस्था संरक्षनाची जवाबदारी पोलीस प्रशासनाची असून या घटनेकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असेल तर ही पोलिसांची मनमानी व गैरवर्तवणूक आहे या बाबीकडे वरिष्ठानी लक्ष देऊन अश्या कर्मचाऱ्यांवर शिस्त भंगाची कार्यवाही व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...