*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
Reg No. MH-36-0010493
सर्व आरोपीना न्यायालईन कोठडी मिळाली
वणी: शहरात बुधवारी १० लोकाना मटका प्रकरणी अटक करून कोठडीत डांबले आहे, हि घटना बुधवारी ३वाजता दरम्यान मंगलम पार्क मधील आर के अपार्टमेंट २०१ फ्लॅट वर घडली होती या प्रकरणी त्याना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती त्यामुळे त्याना आज शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालईन कोठडी मध्ये रवानगी केली आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे कि मंगलम पार्कपार्क-१ च्या आर के अपार्टमेंट २०१ फ्लॅटच्या टारगेट वरती पोलीस बलानी तीथे जाऊन छापा मारला व संशईत ९ आरोपींना रंगेहाथ पकडले यात महेश रमेश मोहबिया (५२) सचिन विनोद घनकसार (२०), अमिर अशपाक पठान (२२) ,रा-सर्व रंगारी पुरा सुमित चतुरदास झाडे (२४) , कीर्तीकर विठ्ठल मंच्चेवार( २५), आकाश रामदास चौधरी (२६) रा शास्त्री नगर, कुणाल विठ्ठल बुरेवार(२६) रामपूर, निलेश दिलीप झाडे रा तेली फैल(२५) मंगल विठ्ठल खाडे यास अटक करून या सर्वा जवळील मटका साहित्य ४ लाख १ हजार ७५० रुपयाचे समान व नगदी १हजार ६९० रुपये असे ऐकदर ४ लाख ३ हजार ४४० रूपये ऐकून मुद्दे माल जप्त केला. या १० आरोपीच्या विरूध्द भा.द. व४२०,४६५,४६८,४७१,२६९,१८८, सह कलम ४,५ माहा
जुगार ऍक्ट अंतर्गत हि कारवाई केली होती.
या सर्व आरोपीना न्यायालया समोर ऊभे केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे त्या मुळे आज शनिवारी या १० आरोपीना न्यायालयात ऊभे केले असता दोन्ही पक्षकाराची बाजू ऐकून न्यायालईन कोठडी मध्ये रवानगी केली आहे.
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...
*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...