Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / मुकुटबन येथे वृक्षारोपण...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

मुकुटबन येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

मुकुटबन येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.
ads images

आशिष साबरे (बोरी बु.) :  मुकुटबन येथे प्राणी व सर्प मित्र टीम व ग्रामपंचायत तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन निसर्ग मित्र सर्प मित्र नितीन मनवर यांनी केले या वृक्षारोपण कार्यक्रमाला  प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत मुकुटबन सरपंच सौ. मीना आरमुरवार उपसरपंच अनिल कुंटावार,मुकुटबन येथील प्रतिष्ठित नागरिक व व्यावसायिक श्री सुनील उत्तरवार, शिक्षक जगदीश आरमुरवार, पंकज मुद्दमवार, सुधाकर कल्लूरवार, संजय पारशिवे, राजेश्वर कुंटावार गुरुकुल कॉन्व्हेंट चे मुख्याध्यापक सुभाष गजभिये  उपस्थित होते. जगदीश आरमुरवार यांनी वृक्षारोपनाचे  फायदे सांगितले. या वृक्षारोपण कार्यक्रमाचे   आयोजन   ग्रामपंचायत मुकुटबन  निसर्ग मित्र व सर्प मित्र यांनी केले. यामध्ये संतोष गुमुलवार, संदीप धोटे, जगदिश कुडलवार , राजेश कुंटावार, शंकर कुंटावार, तन्मय कुंटावार, नयन फुलबाईनवार व संस्थेचे सचिव नितीन मनवर , अध्यक्ष राजेश आंबेकर यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संतोष गुमुलवार यांनी केले.

ताज्या बातम्या

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...