खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी(प्रतिनिधी): वृक्षरोपण अभियान अंतर्गत वे को ली एकोना प्रबधक याच्या तर्फे वृक्ष रोपनाचा कार्यक्रम सपन्न करण्यात आला आहे.राष्ठिय उपक्रम या निमित्ताने हा कार्यक्रम करतात आला या प्रसंगी कार्यक्रमाचेअध्यक्ष स्थानी विचार मंच्यावर गणेश चवले सरपंच एकोना होते तर सब एरिया गौतम राय, मनिजर जाभुळकर, राजेश बाबू निखाडे, इंजिनियर बोबडे याची प्रामुख्याने उपस्तीथी होती याच्या शुभ हस्ते वूक्षरोपनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.या वेळी अध्यक्ष स्थानावरून वृक्ष व त्याचे महत्व हे जीवन जगताना कसे महत्वाचे असते हे राष्टसंत तुकाराम महाराज यानी 16 व्या शेतकात सांगितले असून त्या विचार धारेचा विचार आता तरी अमलात आणला पायजे ते काम आपले कर्तव्ये म्हणून करूया असा मार्मिक सला या वेळीकार्यक्रमचे अध्यक्ष यानी उपस्थितीत जनसमूहाना दिला व गुरुवार दि. 19 आगस्ट रोजीच्या दुपारी एकोना वे को ली कार्यालयच्या खुल्या परागणात सरपंचगणेश चवले याच्या कडून एक वृक्ष लागवड करून कार्यक्रम समोरील वाटचाली करिता पुढे उपस्थित सरपंच सौ. शालूताई उताणे (वनोजा) सौ चंद्रकलाताई वनशिंगे चरूखटी गणेश बोढे,, शंकर चवले तंटामुक्त कमिटी अध्यक्ष,रुपेश लांडे,सुखदेव आसेकर (आशी) )भारत बोढे, सुरेश ठाकरे,कुंदन खापणे, मंगेश लोहकरे, दिलीप लोहकरे, श्रीकृष्ण उरकुडे, अर्णव भुसारी आशी, नक्षीने, पोहीणकर, श्रीकृष्ण धुरकुडे, महादेव आसेकर (आशी) मंचावर वकार्यक्रम स्थळी उपस्थित होते या परिसरातील गाव तेथे वृक्ष लागवड करून परिसराला नंदनवन बनवीन्याचा मानस आयोजक समितीचा असुन एकोना, चरूर खटी, वनोजा, मार्डा,आशी, लोणगाडगा या ग्रामपंचायतला वृक्ष लागवड करण्यासाठी वितरण करण्यात आले त्याचे रीतसर शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी राजेश निखाडे यांनीआभार मानले व कार्यक्रमाचा समारोप झाला.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...