Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वृक्षारोपण कार्यक्रम...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न..!

वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न..!
ads images
ads images

वणी (प्रतिनिधी) : कब्रस्थान कमेटी वणी यांच्या तर्फे  वृक्ष रोपनाचा कार्यक्रम ७५ व्या स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने  करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष हाजी कदीर सेठ होते तरआमदार श्री संजीवरेड्डी बोदकुरवार व नगराध्यक्ष तारेन्द्रजी बोर्डे याच्या प्रमुख उपस्थितीत याच्या शुभ हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.  

Advertisement

या प्रसंगी मो आरिफ कादर, अभिनवजीभास्करवार, मौलाना सद्दाम सहाब हे मंचावर उपस्थित होते। शहरातील मध्ये भागी असलेल्या कब्रस्थान मध्ये ३ ऐकराच्या जागेवर ऐकुन आठशे झाडे लावून या जागेला नंदनवन बनवीन्याचा मानस आयोजक समितीचा असुन त्याचे रीतसर शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Advertisement

या प्रसंगी नसीम शेख, जावेद शेख, मुख्तयार खान, इमरान खान महेबूब खान, समीर खान सुभान खान, सलीम खान काले खान, सईद अनवर, सय्यद शकील, समीर रंगरेज, अलीम गफ्फार, इस्राइल भाई, महेमुद अली, आसिफ शेख, महेमूद भाई, सुमेर खान, अलीम खान, नईम भाई मंडपवाले, जहिर भाई ठेकेदार, शकील भाई अलमारी वाले,मोहसिन खान, शाहरुख खान, सलमान खान, सय्यद आवेस, फाजिल भाई इत्यादि लोग उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शाहिद खान यांनी व प्रस्तावना नईम अजीज आभर प्रदर्शन इमरान खान यांनी मानले व कार्यक्रमाचे  समारोप झाले।

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या