वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
पतंजली योग समिती ब्रम्हपुरी तर्फे वृक्षारोपण व जडीबुटी वितरण
ब्रम्हपुरी: संपूर्ण जगाने मागील दोन वर्षापासून कोविड महामारीची दाहकता अनुभवलेली आहे.भौतिक साधनसंपत्तीपेक्षा आरोग्य हिच खरी संपत्ती हे सर्वांना ठासून कळलं आहे. 'आजाराला प्रतिबंध हाच खरा उपचार' व आजार झाल्यास शक्यतोवर स्वदेशी आयुर्वेदोपचार' या तत्वाला अनुसरून पतंजलि योग समिती, भारत स्वाभिमान, युवा भारत, पतंजलि किसान सेवा समिती , महिला पतंजलि योग समिती ब्रम्हपुरी चे वतिने स्वामी विवेकानंद योग केंद्र,शाहु नगर ब्रम्हपुरी येथे जडीबुटी सप्ताह चे औचित्य साधून विविध आजारांपासून मुक्ती मिळविणे , पर्यावरण संतुलित राहण्यासाठी , रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या हेतूने वृक्षारोपण व जडीबुटीचे वितरण करण्यात आले.
वृक्षारोपण व जडीबुटीचे वितरण प्रसंगी भगवान पालकर जिला प्रभारी पतंजलि योग समिती, हरिश्चंद्र टिकले तहसिल प्रभारी, पतंजलि किसान सेवा समिती, नरेश ठक्कर तहसिल प्रभारी पतंजलि योग समिती, भगवान कन्नाके.तहसिल प्रभारी भारत स्वाभिमान, प्रमोद गजपुरे सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी ,माणिक खुणे विस्तार अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
जडीबुटी वितरण तथा वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत तलमले सर, पुरुषोत्तम बांगरे सर, रामकृष्ण चौधरी सर, विजय मोहुर्ले सर, घनशाम बोदे सर, दिलीप राजूरकर सर, सुनिल गयगये सर, मानापुरे यांनी विशेष परिश्रम घेतले. मानवकल्याणाच्या व समाजहिताच्या दृष्टिने अशा उपक्रमांसाठी समाजातील अनेक घटकांनी पुढाकार घ्यावा. असे पतंजली परिवार ब्रम्हपुरी तर्फे आवाहन करण्यात आले.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...