शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
घुग्गुस : सद्या स्थितीत होत असलेल्या विषाणूचा संसर्ग पाहता राज्यात कोरोनाची तिसरी लाट अटल असल्याच्या इशारा सल्लागार तज्ञांनी दिला आहे. त्यात चंद्रपूर शहर काही वेगळे नाही. आज चंद्रपूर शहरात दिवसाला चार अंकी चा आकडेवाडीत रुग्णाची संख्या दिसून येत आहे. अटल असणाऱ्या या लाटेला महामारीची लाट हा सर्रास वापरला जाणारा शब्द आहे. आणि या लाटेचा वार लहान बालकांना होणार असून त्यांचा जीवाला मोठा धोका उत्पन्न करणारा देखील असू शकणार आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हातील प्रशासनाने यावर पूर्व नियोजन करावे व भविष्यात होणार संभाव्य भयंकर परिस्थितीला आळा घालावा. त्याप्रमाणे चंद्रपूर शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात ५० व्हेंटीलेटर उपलब्ध करण्याबाबत माजी समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी जिल्हाधिकारी यांना विनंती केलेली आहे.
यासोबतच पाझारे यांनी जिल्हातील कोविड उपचार केंद्रात वाढीव बेड, ऑक्सिजन सिलेंडर, फ्लो-मीटर, व्हेंटीलेटर व इतर औषधी साठा यांची वाढ करण्यात यावा त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्याबाबत प्रशासनाला विनंती केली आहे.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...