वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
Reg No. MH-36-0010493
जनावरा सारखी बहुजनाची भटकंती आजही कायम
वणी: शहराती ग्रामीण रुग्णालय परिसरातील व्यवसाईक सखुलना च्या स्लाबवर पोटाची खडगी भरण्यासाठी वराह चेक स्लाबवर चडून अन्नाचा शोध घेत भटकंती करीत पोटा साठी वाटेल ते करत असल्याची चर्चा शहरात रंगत असली तरी हिच गत बहुजन समाजाची सुद्धा झाली असल्याचे बोलें जात आहे.
दि. ७ जुन रोजी. दुपारी ४ वाजता. वराह भटकंतीकरीत रुग्णालय परिसरात आले कोरोना मुळे अनेक व्यवसाय बंद स्थितीत असल्याने अन्न मिळेनासे झाले असताना वराह शोध घेत त्या स्लाब वर चढले, ही माहिती संबंधित प्रशासन या कडे द ग्रेड पीपल्स ग्रुपचे उपाध्यक्ष दिनेश रायपुरे यांनी त्या वरहाला मानवा प्रमाणे करुणाचा सदेश देत त्याला पाणी व अन्नाचा पुरोठा केला, पण त्याला खाली उत्तरवण्या साठी कोणीच समोर सरसावले नसल्याने बच्चाव करण्यासाठी दिनेशने मात्र पाठपुरावा सुरु ठेवत वराह प्रभाग नं ६ मध्ये जनावराचे गार्ड इंदर ताराचंद, यांना पाचरण करून मुख्या जनावरा विषय सुद्धा करुणा दाखवीत जीवन दान दिले ही खरी भारत देशाची सस्कृती असून हा सदेश मानवा साठी मोलाचा ठरत असून जगा आणि जगुद्या, ही आर्थ हाक वराह जीवन दानातून समोर येत आहे.
त्याला आज पुन्हा दिनेशच्या मदत सहकार्याने आपल्या कर्म भूमीत पाय ठेवता आले आहे. तर जीवन दानाने मुक्त संचार करणे वरहाने पसंत करीत आनंद व्यक्त केला.
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...
वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...