Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / मोहदा येथे रानडुकराचा...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

मोहदा येथे रानडुकराचा हैदोस रानडुक्कर बोन्डे खाऊन मस्त पण शेतकरी झाले त्रस्त ।। वन विभाग तेवळाचा गाफिल असल्याचे चित्र.

मोहदा  येथे रानडुकराचा हैदोस रानडुक्कर बोन्डे खाऊन मस्त पण शेतकरी झाले त्रस्त ।। वन विभाग तेवळाचा गाफिल असल्याचे चित्र.

भारतीय वार्ता (मोहदा प्रतिनिधी): वणी वनपरिक्षेत्रातील मौजा मोहदा  गावात रानडूकराने  हैदोस  घातला  आहे, या रानडुक्कराने मनसोक्त जगणे हेच पसंद केले असून आम्ही तर येथील राजे आहोत मग आम्हाला कोणाच्या आदेशाची गरज तर काय? असा आर्थ भाव डुकरात दिसून येत असून त्या राज्याचा सेव पण तेंवळाच सुस्त होत चाला आहे. याच त्या धोरणामुळे गावालगत  असलेल्या  मोहदा  येथील शेतकरी मधुकर  कुचनकर यांची 4एकरातील कपाशी  डुकराने  पूर्णपणे  उध्वस्त केली आहे  , विशेष म्हणजे यांचे शेत  मोहदा  येथील गावालगत  आहे परिसरातील शेतकरी रडकुंडीला आले आहे यावर्षी   मोठया प्रमाणात पाऊस  झाल्याने , आधीच  कापूस पिकांची नुकसान झाली आहे हातचे पीक गेले त्यामुळे आता  सगळी  मदार  कपाशीवर होती मात्र येन वेचाणीच्या हंगामात डुकराने कपाशी  उध्वस्त केल्याने आता  समोर कश्याच्या भरोश्यावर जगायचं? असा प्रश्न  शेतकऱ्यांना  पडला आहे, अस्या वेथा शेतकऱ्यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलताना व्यक्त केल्या आहे, तसेच समोर बोलताना  दरवर्षी   वन्यप्राण्यांचा उपाद्रव आम्हाला सहन करावा  लागतो , हातावरच्या फोड्याप्रमाणे जपलेले पीक जेव्हा वन्यप्राणी उध्वस्त करतात  तेव्हा आमच्यावर काय बितत असेल, आम्हाच  आम्हाला माहित , त्यामुळे  शासनाने  मदत द्यावी, शेती विकली पायजे हे धोरण न ठेवता शेतकरी, शेतमजूर जगला पायजे हेच धोरण देशाला समोर नेतील, अन्यता देशगुल्हाम झाल्या शिवाय राहणार नाही, सकटाच्या वेळी शेतकरी हा समोर आला हे इतिहासातील सत्य आहे. यांचे भान ठेऊन सरकारनी पाहुल उचलायला हव्ही आहे, हे शतकरी याच्या जगण्याच्या मरणाच्या धोरण प्रणाली वरून समोर येत आहे, आशा वर जगतो नैराश्य पदरी पाळू नका, अशी आर्त हाक देतो.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...