Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव /  पिकविम्याचे क्लेम...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

 पिकविम्याचे क्लेम दाखल करावे   

 पिकविम्याचे क्लेम दाखल करावे   

 पिकविम्याचे क्लेम दाखल करावे  

राळेगाव तालुका प्रतिनिधी: तालुक्यातील हो पिक विमा गावातील शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी तहसीलदार रवींद्र कानडजे यांनी स्वतः मौजे मेंगापुर शिवारात पोर्णिमा विजयराव भोंडे गट क्रमांक 31 क्षेत्र एक हेक्टर 29 आर यांच्या शेतामध्ये कृषी सहाय्यक, तलाठी, मंडळाधिकारी, श्री. मोहन कोल्हे, पिक विमा कंपनी प्रतिनिधी यांचेसह भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच क्रॉप इन्शुरन्स ॲप मध्ये सदर खातेदाराची पिक विमा क्लेम नोंद करण्यात आली.

यावर्षी राळेगाव तालुक्यात सुमारे 1015 मिलिमीटर पाऊस झालेला असून विविध संघटनांकडून  सोयाबीन कपाशी पिक नुकसानीबाबत निवेदनेही प्राप्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की राळेगाव  तालुक्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, राळेगाव तालुक्यातील सुमारे 4646 नागरिकांनी सोयाबीनचा पिक विमा काढलेला असून 5296 शेतकऱ्यांनी कपाशीचा पिक विमा काढलेला आहे.

खरीप ज्वारीचा पिक विमा 486 शेतकऱ्यांनी काढलेला आहे. या शेतकऱ्यांना पैकी ज्या शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झालेले आहे, अशा शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीला आपल्या नुकसानीची पूर्वसूचना देणे आवश्यक आहे.

जेणेकरून त्यांना पिक विमाचा लाभ मिळेल. या अनुषंगाने मा. श्री. शैलेशजी काळे उपविभागीय अधिकारी राळेगाव यांनी काल गट विकास अधिकारी, कृषी विभाग आणि पीक विमा कंपनी यांचा आढावा घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी क्लेम दाखल करावे, असे आवाहन केले आहे. या अनुषंगाने आपण आपल्या गावचे कृषी सहाय्यक संपर्क साधावा. तसेच पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांपैकी ज्यांची पिक नुकसान झालेले असेल त्यांनी टोल फ्री क्रमांक 18001035490 वर संपर्क साधावा. क्रॉप इन्शुरन्स या मोबाईल ॲप वरून देखील पूर्वसूचना दाखल करता येईल.

सदर बाबतीत अडचणी आल्यास त्याबाबत  पिक विमा कंपनी चे प्रतिनिधी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्याशी देखील आपण संपर्क साधू शकता. विशेषतः बँके कडून पीक कर्ज घेणाऱ्या खातेदारांनी याबाबत आपले टोकन आयडी सह आपले नुकसानीची पूर्वसूचना अथवा क्लेम पिक विमा कंपनी किंवा तालुका कृषी विभागाकडे दाखल करावेत. असे आवाहन डॉक्टर रवींद्रकुमार कानडजे, तहसीलदार राळेगाव यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...