खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी (प्रतिनिधी): जागतिक छायाचित्र दिनानिमित्त फोटोग्राफी स्पर्धा व प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. तरी हौशी फोटोग्राफर, मोबाईल फोटोग्राफी करणार्यांनी या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात.
विषय : सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, नैसर्गिक, जंगली व पाळीव प्राणी, भारतीय सण, विविध राज्याची लोक कला , लग्न सोहळातसेच कोणत्याही प्रकारचे फोटो या स्पर्धेत देता येईल. फक्त असभ्य फोटो मान्य केले जाणार नाही.
1) स्पर्धकाने फोटो पेन ड्राईव्ह, मोबाईल, वाॅटसॅप वर डाॅक्युमेंट फाईल किंवा mail ID मध्ये आणून/पाठवू शकता.
2) एका स्पर्धकाला 1 ते 5 फोटो देता येईल
3) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फोटो साईज 8 x 12 राहील.
4)स्पर्धकाने स्वतः फोटो प्रिंट करून आणणे किंवा आयोजक प्रिंट करून देतील मात्र स्पर्धकाला प्रिंट चा खर्च द्यावा लागेल.
sagarmune@gmail.com
5)फोटो देण्याचा अंतिम दिनांक 17/08/2021
6) स्थळ : शेतकरी मंदिर सभागृह, वणी
7) प्रदर्शनी दिनांक 19/08/2021
8) वेळ : 12 ते सायंकाळी 9 पर्यंत
प्रदर्शनी
फोटो देण्याचे ठिकाण: सागर मुने, सॅम स्टुडिओ, 902890351
राजू चांदोरे, प्रिन्स स्टुडिओ, 9423131503
अनिल दुमनवर, रेनबो स्टुडिओ, 9850382887
देव मडावी, आर्ट स्टुडिओ, 9850864527
सर्व नागरिकांनी तसेच सर्व रसिकांनी प्रदर्शीनी पाहायला सहकुटुंब व इष्टमित्रासह येणे . ही आपणास आग्रहाची विनंती
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...