खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता (प्रतिनिधी): पोलीस स्टेशन शिरपुर हददीत दिनांक ११/१०/२०२१ रोजी महाराष्ट्र बंदचे अनुषंगाने पेट्रोलींग सपोनि गजानन करेवाड स्टॉफसह पेट्रोलींग करीत असतांना माहिती मिळाली की, ग्राम वेळाबाई येथे इसम नामे आकाश हरीदास गोवारदीपे, वय-२३ वर्ष रा.वेळाबाई यांस अबई फाटा येथील वेलडण बार समोर आरोपी नामे गोलु उर्फ प्रतीक चंद्रभान वडस्कर याने मारहान केलेने तो मयत झाला अशी माहिती मिळालेने सपोनि गजानन करेवाड हे स्वत: तसेच पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कांडुरे व स्टॉफसह आबई फाटा येथे जावून मिळालेली बातमीची खात्री केली.
तसेच संशयीत आरोपी नामे गोलु उर्फ प्रतीक चंद्रभान वडस्कर यांस ताब्यात घेतले. त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने सुरवातीस उडवा उडवीचे उत्तरे दिले.त्यामुळे वेलडण बारचे सिसिटीव्ही फुटेज तपासले असता १) गोलु उर्फ प्रतीक चंद्रभान वडस्कर वय-२८ वर्ष २) सोमेश्वर गजानन कावळे वय-१९ वर्ष रा.वेळाबाई तसेच इतर दोन आरोपी निष्पन्न झाले.
गुन्हयातील मयताची आई सौ. माया हरिदास गोवारदिपे वय-४८ वर्ष रा.वेळाबाई यांचे जबानी रिपोर्ट वरुन शिरपुर पोलीस स्टेशन अपराध नंबर २६९/२०२१ भादवि कलम ३०२,३४ प्रमाणे १४/०४ वाजता दाखल गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयातील आरोपी नामे १) गोलु उर्फ प्रतीक चंद्रभान वडस्कर, वय-२८ वर्ष रा.वेळाबाई २) सोमेश्वर गजानन कावळे, वय-१९ वर्ष रा.वेळाबाई यांना गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली असुन तसेच ईतर दोन इसमांना गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेण्यात आले आहे.सदरची कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ-पाटील, मा.अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे ,मा.उपविभागीय पोलीस अधीकारी संजय पुज्जलवार सा. यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि गजानन करेवाड, ठाणेदार शिरपुर पोलीस स्टेशन,पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कांडुरे,नापोकॉ/अनिल सुरपाम, नापोकॉ/गंगाधर घोडाम, नापोकॉ/सुगद दिवेकर, नापोकॉ/प्रमोद जुनुनकर,पोकॉ.गजानन सावसाकळे, नापोकॉ/अभीजीत कोष्टवार यांनी केली आहे.
आज दिनांक ११/१०/२०२१ रोजी महाविकास आघाडीचे वतीने महाराष्ट्र बंद आंदोलनाचे अनुष्गाने शिरपुर पोलीस स्टेशनचे अधीकारी व पोलीस अंमलदार हे बंदोबस्तात वस्त असतांना सदरचे गंभीर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीकारी व स्टाफ यांनी तात्काळ घटनेची माहिती घेवुन गुन्हा दाखल करुन दोन आरोपी अटक केले आहेत.तसेच दोन इसम ताब्यात घेतले आहेत.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...