Home / महाराष्ट्र / कोरोनामुळे जी माणसे...

महाराष्ट्र

कोरोनामुळे जी माणसे मरतात ती जगण्याच्या लायक नाहीत : संभाजी भिडे

कोरोनामुळे जी माणसे मरतात ती जगण्याच्या लायक नाहीत :  संभाजी भिडे

कोरोनामुळे जी माणसे मरतात ती जगण्याच्या लायक नाहीत : संभाजी भिडे


पुणे(प्रतिनिधी): शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी कोरोनाबाबत एक अजब वक्तव्य केले आहे. कोरोना हा रोग नाही आणि कोरोनामुळे जी माणसे मरत आहेत, ती जगण्याच्या लायकीची नाहीत, असे धक्कादायक वक्तव्य भिडे यांनी केले आहे.हे तर मरणाऱ्याच्या कुटूंबियांना पुन्हा मरणाच्या खाईत लोटने नवेका असा सवाल संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड  राज्य संघटन अध्यक्ष यांनी केला असून असे वैक्तव्य करणे म्हणजे जनतेत उद्रेक करणे असून याला खतपाणी कोणाचे असा पण प्रश्न उपस्थीत केला. तसेच भिडे ने महाराष्ट्रला देशात सतत अस्थिर ठेवण्याचे काम केले आहे, भिडे वर दंगल घडवण्यासारखे गंभीर गुन्हे असतानासुद्धा प्रस्थापित नेत्यांनी कुंमडक विचार धारा असलेल्या भिडेला पाठीशी घातले, हेच ते फलित असल्याने सतत विषारी बोलतोय. ही थठा कोणाची, प्रसार माध्यमांशी बोलताना एक बोलाचे असेच का  संभाजी भिडे समाज चालवण्यासाठी शासन आहे. पण, शासन हे दु:शासन होता कामा नये. सध्या निव्वळ मूर्खपणा सुरू आहे. सरकारच्या निर्णयांमुळे संसार आणि व्यापारी मातीमोल झाले. लॉकडाउनचा निर्णय घेणार्‍या शासनकर्त्यांना कवडीमोल अक्कल नाही. मुळात, कोरोना हा रोग नाही. कोरोनाने जी माणसे मरत आहेत, ती जगण्याच्या लायक नव्हती.
दारूची दुकाने उघडायला परवानगी आणि कुठे रस्त्यावर कुणी काही विकायला बसल्यावर पोलीस त्याला मारतात. हा नालायकपणा आहे. लोकांनी बंड करून उठलं पाहिजे. असले हे शासन फेकून दिलं पाहिजे. मी काही राजकीय माणूस नाही, माझ्यासारखी असंख्य लोक अस्वस्थ आहेत. खर तर कोरोना हा रोगच नाही. हा त्या आक्षेपार्ह  वृत्तीच्या लोकांना होणारा मानसिक रोग आहे, असे वादग्रस्त वक्तव्यही संभाजी भिडेंनी यावेळी केले.
भिडे  म्हणाले, कोरोनामुळे मास्क घालायला लावतात. पण, कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढलाय? काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा आहे. हातावर पोट असलेली अनेक माणसे उद्ध्वस्त झाली. शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त झाले. लॉकडाउनची गरज नाही. व्यसने वाढवायची, गांजा, अफू दारू दुकाने वाढवायचे काम सुरू आहे. कोरोनाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार आहे, असेही ते म्हणाले.हे वैक्तव्य म्हणजे राज्यात उद्रेक निर्माण करणारे असून अशोभनीय आहे.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...