Home / चंद्रपूर - जिल्हा / शहरातील विकास कामात...

चंद्रपूर - जिल्हा

शहरातील विकास कामात लोकप्रतिनिधी व त्यांचे आप्तेष्टचं ठेकेदार...!

शहरातील विकास कामात लोकप्रतिनिधी व त्यांचे आप्तेष्टचं ठेकेदार...!

शहरातील विकास कामात लोकप्रतिनिधी व त्यांचे आप्तेष्टचं ठेकेदार...!

क्रिष्णा वैद्य (ब्रम्हपुरी):  ब्रह्मपुरी शहराला शैक्षणिक, संस्कृतीक व आरोग्य नगरी म्हणून जिल्ह्यात मोठा मान आहे. ब्रह्मपुरी तालुक्याच्या सभोवताल असलेल्या बहुतांश नागरिकांनी ब्रह्मपुरी मध्ये स्वतःचे राहते घर असावे व अशा सुंदर शहरांमध्ये आपले वास्तव असावे असे स्वप्न बघतात. त्यामुळे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली यामुळे सद्यस्थितीत नगर परिषद स्थायिक संस्था असलेल्या शहर जिल्हा होण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसत आहे मात्र हे सर्व घडत असताना स्थानिक नगरपरिषद मध्ये प्रभागातून निवडून जाणारे बहुतांशी लोकप्रतिनिधी हे प्रभागातील विकास काम सोडून बांधकाम क्षेत्राशी जवळीकता साधक नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या बांधकामाचे कंत्राट मिळवण्यासाठी स्वतः व आपल्या आप्तेष्ठानमार्फत भयंकर अशा स्पर्धेत गुंतले असून ठेकेदारी च्या माध्यमातून स्वतःचा विकास करण्यास पुढे-पुढे होत असल्याचे ब्रह्मपुरी नगर परिषद मध्ये बघायला मिळत आहे.

नगरपरिषद ब्रम्हपुरी मधील सत्तापक्ष व विरोधीपक्षातील अनेक नगरसेवक व त्यांचे आप्तेष्ठचं छुप्यामार्गाने नगरपरिषद चे खास ठेकेदार झाले असून ब्रम्हपुरी नगरपरिषद मध्ये होणाऱ्या प्रत्येक विकासकामाचा ठेका आता न प लोकप्रतिनिधी च्या दावणीला बांधला जातं असल्याचे दिसत आहे. शहरातील विकास कामाचा ठेका ईतर दुसऱ्या ठेकेदाराने घेतल्यास मर्जीतील लोकांना कंत्राट मिळाले नाही म्हणून लोकप्रतिनिधी या नात्याने  "इगो हर्ट"  होतं असल्याने संबंधित कंत्राटदाराला अमाप अडथळे निर्माण करण्याचा सिस्टम नगरपरिषद ब्रम्हपुरी येथे बघायला मिळत आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...