Home / महाराष्ट्र / मोटार वाहन तपासणीत...

महाराष्ट्र

मोटार वाहन तपासणीत दंडाचा मुलामा !

मोटार वाहन तपासणीत दंडाचा  मुलामा !

वाहतूक शाखेचे उद्धीष्ट कसे पुर्ण होनार..

भारतीय वार्ता(शिरपूर) : प्रतिनिधी - मोटर वाहन अधिनियम 1988 च्या दुरुस्ती अधिनियमाच्या अधिनिस्त राहून रस्त्यावरील वाहतूक तंत्रामध्ये झालेले बद्दल, प्रवाशांचे स्वरूप, मालाची ने -आण, देशातील रस्त्याच्या जाळ्याचा विकास, विशेषतः मोटार वाहन व्यवस्थापन तंत्रामध्ये झालेली सुधारणा या गोष्टी विचारात घेऊन मोटर वाहन निरीक्षक वाहनावर नियंत्रण ठेवीत असते, ते कर्तव्य करीत असताना वाहतूक निरीक्षक यांनी मोटार वाहन अधिनियम अंतर्गत कोळसा, गिट्टी वाहनावर तपासणी नियंत्रनातुन दंडात्मक कार्यवाही केलीत हे जरी खरे असले तरी या मागे दडले तर काय? असा प्रश्न सुद्धा या निमित्य उपस्थित केला जात आहे. दि. 2८ जानेवारी रोजी सायंकाळी 4-00 वाजे दरम्यान वाहतूक शाखा निरीक्षक परिवहन निरीक्षक संदीप मुक्के व चालक, सहायक अधिकारी हे चारगाव चौकी येथे आले असता कोळसा भरलेली व गिट्टी भरलेली वाहने रस्त्याच्या बाजूने अस्तावेस्ता दिसली असता त्यातिल वाहन क्र. एम एच 34बी 5849, एम एच 29टी 1783, एम. एच 34ए बी 0241जे एस टी, जय संतोषी माँ चे वाहन कोळसा भरून वणी -घुग्गुस मार्गांवर ये -जा करीत असताना मोटार वाहनांची तपासणी केली असता फिटनेस, इन्शुरन्स , रिप्लेक्तटर, पियूसी, व इतर वाहतूक नियम लक्षात घेऊन प्रति वाहन 6900 रुपये चलान देऊन मोटार वाहन चालक व मालक यांना चलान भरण्याच्या सूचना केल्या, समोरील टप्पा वाहन अवागमन करण्यास मुभा देऊन रस्ता सुरळीत करून दिला ही कार्यवाही वाहतूक परिवहन निरीक्षक मुक्के यांनी केली. या परिसरातील हजारो वाहन ओव्हरलोढ वाहतुकीने रस्त्याची दैनीय अवस्था करीत असून अपघाताचे प्रमाण वाढीत असताना प्रति-वाहन सहा हजार नऊशे रुपयाची दंडात्मक कार्यवाहीने वाहतूक शाखेचे वसुली उद्धीस्ट होणार तरी कसे.. ? असा प्रश्न निर्माण होत आहे, तर यात वाहन मालकाकडून चांगली वसुली होनार आहे ना..?

ताज्या बातम्या

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...