खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी : तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या रोजगार सेवकांचे गत ७ वर्षापासून प्रवास भत्ता प्रलंबित असुन तो येत्या १५ दिवसाच्या आत अदा करण्यात यावा,अन्यथा सर्व रोजगार सेवकांच्या कुटंबासह बेमुद्दत ठीय्या आंदोलनाचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एका निवेदनाव्दारे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश गायणार यांना वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात देण्यात आला.
यावेळी वंचितचे जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग हे उपस्थित होते. सविस्तर व्रत्त असे की, महाराष्ट्र शासनाने सन २०१३ मध्ये रोजगार सेवकांचा प्रवास व अल्पोउपहार भत्ता देण्याचसाठी शासन परिपत्रक आहे. परंतु वणी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रोजगार सेवकांचे गत ७ वर्षांपासून प्रवास भत्ता प्रलंबित असल्याने सेवकांच्या कुटूंबावर उपास मारीची वेळ आली असुन. एक तर या रोजगारांना वेतन नाही, अल्पश्या मिळकतीत प्रवास करणे व कुटुंब चालविणे अत्यंत अवघड झाले आहे. त्यामुळे रोजगार सेवकांवर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायत कामा करीता सेवकांचे आठवड्यातून दोनदा येने असते.तरी त्यांच्या प्रवास भत्ता मिळत नाही. १५ दिवसात मिळण्यात यावा. तरी प्रलंबित असलेला प्रवास भत्ता लवकरात लवकर देण्यात यावा अन्यथा पंचायत समिती कार्यालयातच रोजगार सेवकांच्या कुटुंबियांसह बेमुद्दत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर, मंगल तेलंग व रोजगार सेवव संघटनेचे हरीचंद्र पुनवटकर, धनराज ठाकरे, अतुल सूर, दिनेश निमसटकर, वौशाली गावंडे, आदि उपस्थित होते. अशी माहिती वंचितचे प्रसिद्धी प्रमुख रमेश तांबे यांनी कळविली आहे.
डब्बा घेणे
सर्व सेवकांनी तात्काळ मागणी पत्र दाखल करावे - बीडीओ राजेश गायणार
तालुक्यातील सर्व ग्राम पंचायतीत कार्यरथ असलेल्या सर्व रोजगार सेवकांनी आपल्या प्रवास भत्याचे मागणी पत्र लवकरात लवकर पंचायत समिती कडे दाखल करावे ते तात्काळ मंजुरातीसाठी पाठविण्यात येईल व त्यांचा भत्ता देण्यात येईल असे आवाहन वंचीतचे निवेदन मिळताच पंचायात समितीचे गटविकास अधिकारी राजेश गायणार यांनी केले आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...