वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर (जिल्हा प्रतिनिधी):- रक्त तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयात होत असतांना रुग्णांना खाजगी रक्त तपासणी केंद्रातून रक्त तपासणी साठी पाठविल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे देऊन सुद्धा यावर जिल्हा प्रशासन गफ्फ का असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारू पाहत आहे. मागील दोन वर्षांपासून खाजगी रक्त तपासणी केंद्राशी जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी हात मिळवणी करून गरीब रुग्णांना रक्त तपासणीसाठी खाजगी रक्त तपासणी केंद्रात पाठवीत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करून सुद्धा या वैद्यकीय अधिकारी यांच्या विरोधात प्रशासन मोन असल्याचे चित्र या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दिसून येत आहेत .
ग्रामीण व शहरी भागातून काही गरीब व गरजू रुग्ण पैशाचा अभावी व कोरोना काळात बेरोजगारी मुळे आपले उपचार करण्यासाठी येत असतात त्या गरीब गरजू रुग्णांच्या मजबुरीच्या फायदा घेत काही लाच खोर अधिकारी तथा खाजगी दलाल यांना खाजगी रक्त तपासणी केंद्रात रक्त तपासणी करण्यासाठी जोर जबरदस्ती करत असतात त्यामुळे या रुग्णांना आपल्या आरोग्यासाठी जादा पैसे मोजून खाजगी रक्त तपासणी केंद्राकडे नाइलाजाने जावे लागत असतात त्यामुळे यावरती मा.जिल्हाधिकारी साहेबांनी जातीने लक्ष देऊन अशा भ्रष्ट अधिकारी व एजन्ट वरती कार्यवाही करने काळाची गरज असल्याचे काही समाजसेवक तथा नागरिक मानत आहेत.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...