खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी: आज आपल्या या हितगुजासाठी गरुड भरारी असा शब्द वापरला आहे. जपानी भाषेत गरुड अर्थात उंच उडणारे पक्षी कधी आपली नखे दाखवत नाहीत, अशा अर्थाची म्हण आहे. अर्थात कोणालाही न टोचता आक्रमण न करता संयम पाळत आपल्या पंखांच्या शक्तीचा उपयोग करीत ते उंच भरारी घेतात. आयुष्यात सर्वोच्च यश संपादन करायचे असेल तर असा संयम आवश्यक आहे.
केवळ आपल्यातील कमतरताच नव्हे तर आपल्यातील गुणांचे सुद्धा वारंवार प्रगटीकरण करण्याची आवश्यकता नाही. मग यश तुमचेच आहे." असे अत्यंत प्रेरणादायी विचार नोझोमी इन्फोटेक या जपानच्या प्रथितयश कंपनीचे सर्वेसर्वा श्री महेश देशपांडे यांनी व्यक्त केले.
शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयात आयोजित याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान संस्थेचे सचिव एड. लक्ष्मण भेदी यांनी भूषविलेकार्यक्रमाचे प्रास्ताविकमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी केले
अध्यक्षीय मनोगतामध्ये एड. लक्ष्मण भेदी यांनी वाक्त्यांचे असलेले घरगुती संबंध आठवत अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमाचे संयोजक डॉ. अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ स्वानंद पुंड यांनी केले. कार्यक्रमाची तांत्रिक बाजू डॉ गुलशन कुथे, डॉ. परेश पटेल आणि पंकज सोनटक्के यांनी सांभाळली.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...