Home / चंद्रपूर - जिल्हा / रामपूर टी पॉईंटवर अवैद्य...

चंद्रपूर - जिल्हा

रामपूर टी पॉईंटवर अवैद्य ट्रकांची पार्किंग..

रामपूर टी पॉईंटवर अवैद्य ट्रकांची पार्किंग..

पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष; अपघाताला आमंत्रण

श्रीकांत गोरे (राजुरा ) : शहरालगत असलेल्या रामपूर टी पॉईंट येथे सास्ती-गोवरी जोड रस्ता आहे या ठिकाणी रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहने उभी केलेली असतात यामुळे वळण रस्तावरून ये-जा करणाऱ्यांना समोरील वाहन दिसत नसल्याने अनेकदा अपघात झालेले आहे. या ठिकाणावरून अनेकदा पोलीस प्रशासनाचे वाहन फिरत असते मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे.

रामपूर टी पॉईंट वरून सास्ती-बल्लारपूर, गोवरी-कवठाळा, राजुरा, गडचांदूरकडे जाणारे मार्ग आहे, यामुळे या पॉईंटवर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी सुरु असते मात्र याच टी पॉईंटवर वेकोलीतून कोळसा वाहतूक करणारे ट्रक रस्त्यावर दोन्ही बाजूनी उभे करून वाहन चालक आपल्या घरी जात असतात यामुळे या ठिकाणावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत असून अनेकदा छोटे मोठया अपघाताच्या घटना घडल्या आहे.

या वळण रस्त्यालगत घर असून येथील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ट्रक चालकांची एवढी मुजोरी वाढली की ते नागरिकांच्या घरासमोर वाहन उभे करून ठेवत आहे. दररोज पोलीस प्रशासनाचे वाहन या ठिकाणी येत असतात मात्र या अवैद्य ट्रक पार्किंग करणाऱ्या वाहनांवर पोलीस कारवाही का करीत नाही असा प्रश्न निर्माण होत असून याकडे पोलीस निरीक्षकांनी लक्ष देऊन अवैद्य पार्किंग वाहनांवर कारवाही करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...