Home / विदर्भ / अकोला / पातुर येथील पंकज पोहरे...

विदर्भ    |    अकोला

पातुर येथील पंकज पोहरे यांना आंतरराष्ट्रीय युवा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

पातुर येथील पंकज पोहरे यांना आंतरराष्ट्रीय युवा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

विविध दिग्गज सिनेकलाकांराच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

पातूर (प्रतिनिधी): नुकत्याच झालेल्या अकोट येथे आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन गुरुमाऊली फिल्म प्रोडक्शन चे संस्थाध्यक्ष अँड संतोष खवले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवछत्रपती साम्राज्य संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील कलाकारांना सन्मानित करण्यात आले यामध्ये पातूर चे पंकज पोहरे यांना या वर्षीचा आंतरराष्ट्रीय युवा जीवनगौरव  पुरस्काराने सुप्रसिद्ध सैराट फेम अभिनेता अरबाज शेख उर्फ सल्या यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी बबन फेम अभिनेत्री प्रांजली कांझरकर, शिवछत्रपती एज्युकेशन सोसायटीचे सुयोगजी देशमुख, दयानंद शिंदे पाटील,शिव छत्रपती उदयनराजे भोसले यांचे निकटवर्ती आशिष भोसले, महेश दादा गणगणे, नायब तहसीलदार राजेश गुरव, ठाणेदार प्रकाश जी अहिरे, नितीन देशमुख, ठाणेदार ज्ञानोबा फड, पंकज पाल महाराज, सिने अभिनेत्री शेख मुस्कान,आशिष भटकर, वैभव टेंभुर्णे इत्यादी नवोदित सिनेकलावंत व शेकडो कलाकारांच्या उपस्थितीमध्ये पंकज पोहरे यांना सन्मानित करण्यात आले. व त्यांचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे.

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...