वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
सभापती व संवर्ग विकासअधिकारी यांनी मनरेगा कर्मचाऱ्यांचे केले कौतुक
ब्रम्हपुरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यात आलेली होती .तालुक्यात सन 2021-22 च्या सुरुवातीस covid-19 पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभर लाकडावून असताना मजुरांच्या हाताला काम देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली होती तसेच पुढील काळात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी मनरेगाच्या प्रत्येक कामावर covid-19 आणि Rt-pcr शिबिरही घेण्यात आले.
दुष्काळातील मनुष्यबळ हाताळणारी एक उपाययोजना म्हणून महाराष्ट्रात रोजगार हमी योजना सुरुवात करण्यात आली त्यानुसार "मागेल त्याला रोजगार" या आधारे जाबकार्डधारकांना जे काम देण्यात आले होते यामध्ये जलसिंचन जमीन सुधारणा, जलसंधारण पाणी साठा नूतनीकरण, पांदणरस्ते , वैयक्तिक स्वरूपाची कामे लाकडाऊन मध्ये बऱ्याच ठिकाणी कामाची मागणी करण्यात आली होती, त्यानुसार तालुक्यात आत्तापर्यंत 3.38 लक्ष मनुष्य दिवस निर्मिती करून 519 . 54 लाख रुपये खर्च करून चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी पंचायत समिती अव्वलस्थानी आलेली आहे .
आजच्या लाक्डाऊनच्या काळात ग्रामीण मजुरांच्या हाताला गावातच काम मनरेगा अंतर्गत उपलब्ध करून दिल्याने व केलेल्या कामाची मजुरी पंधरा दिवसाचे आत मजुरांच्या बँक खात्यात जमा होत असल्याने तालुक्यातील सर्व मजूरवर्ग समाधानी असल्याचे दिसून आले, पंचायत समितीचा मनरेगा विभाग पंचायत समिती ब्रह्मपुरीचे सभापती प्रा. रामलाल महादेव दोनाडकर आणि संवर्ग विकास अधिकारी डॉ.शिरीष रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट काम करून पंचायत समितीचा नावलौकिक वाढविला याबद्दल सभापती प्रा. रामलाल महादेव दोनाडकर आणि संवर्ग विकास अधिकारी डॉ.शिरीष रामटेके यांनी मनरेगा विभागाने घेतलेल्या परिश्रमाचे मनापासून कौतुक केलेले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...