वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर दि. 11 ऑक्टोबर : पोलिस स्टेशन पडोली हद्दीत दि. 6 ऑक्टोबर 2021 रोजी आमटा वार्ड, पडोली येथील रेल्वे पटरी लगतच्या झाडाला एक अनोळखी पुरुष वय अंदाजे 40 वर्ष, गळफास लागून मृत अवस्थेत आढळून आला असून त्या मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी अधिक तपास पोलीस स्टेशन, पडोली मार्फत करण्यात येत आहे.
सदर मृतक हा अनोळखी असून त्याचे वय अंदाजे 40 वर्षे आहे. वर्ण सावळा, उंची 5 फुट 2 इंच, सडपातळ बांधा व उजव्या हातावर नंदू मेश्राम असे नाव लिहिले आहे. सदर वर्णनाच्या मृतक व्यक्तीबाबत माहिती असल्यास पोलीस स्टेशन, पडोली येथील पोलीस निरीक्षक एम. व्ही. कोंडावार 9158998564, सहाय्यक फौजदार पवन कुळसंगे 9421731575 अथवा 07172-287488 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन पोलीस स्टेशन पडोली मार्फत करण्यात आले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...