रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
चार आरोपी अटकेत, डॉक्टरांना नागपूर रेफर केले असून प्रकृती गंभीर
वणी: शहराच्या रामनगर परिसरातील दीपक चौक मध्ये सोमवारी 5 एप्रिल रोजी दुपारी एक वाजता दरम्यान डाॅ मते नेहमीप्रमाणे आपल्या रूग्णालयात रुग्णाची तपासणी करीत असताना याच दरम्यान दोन हल्लेखोर रुग्ण म्हणून दुचाकी क्रमांक एम एच 29 बीजे 95 50 ने आले व रुग्णालयात जाऊन त्यांनी डॉ. मत्ते वर चाकूने हमला चढविला तेयात गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ नागपूर रेफर करून तिथे त्यावर उपचार सुरू आहे.
या विषयी सविस्तर वृत्त असे की 17 जानेवारी रोजी रंगनाथ नगर येथील एक युवक प्रकृती खराब असल्यामुळे डॉक्टर मते कडे आला होता पण प्रकृती गंभीर झाल्याने त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी रंगनाथ नगर येथील काही युवकांनी डॉक्टरवर प्राणघातक हल्ला चढविला होता हे प्रकरण खुरपडत असताना आज सोमवारी डॉक्टर मते वर दोन युवकांनी धारदार शस्त्राने वार करून पोटावर पाठीवर चांगली इजा पोहोचली या प्रकारामुळे मोठी तारांबळ उडाली तर या झटापटी मध्ये एका हल्ला करणाऱ्या व्यक्तीला बोटावर चागली ईजा झाली जखमी अवस्थेमध्ये रामनगर परिसरातून तीन सहकार्य सोबत बुलेट दुचाकी क्रमांक एम एच ३४ बी सी 19 55 ने भालर मार्गांनी पळाले याप्रकरणी पोलिसांनी त्याचा पाठलाग केला भलर स्मशान भूमीजवळ दुचाकी सोडून शेतामध्ये पळाले त्यांचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून गुन्हे शाखा पथकाने त्यांना पकडले या पकडलेल्या आरोपी मध्ये (१) अमर हनुमान पेंदोर 28 रा रंगनाथ नगर,(२) सुप्रीम मिलीद उंमरे 24 रा भालर काॅलनी (३) प्रजोत महेश उपरे 19 रा सिंधी कॉलनी व (४) शुभम ओम प्रकाश खांडरे वय 24 रा बायपास रोड यांनी डॉक्टर वरती संगनमत करून जिवे मारण्याच्या हेतूने प्राणघातक हल्ला चढविला म्हणून भादवि 307 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुजलवार व ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा प्रमुख गोपाल जाधव ,सुदर्शन वानोडे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे रत्नपाल मोहाळे हे करीत असून आरोपी पकडण्यात यांचा मोठा वाटा आहे
डॉक्टरवर प्राणघातक हमल्या मुळे डॉक्टराचे पथक पोलीस स्टेशनमध्ये दाखल
दिवसाढवळ्या डॉक्टर रावर चाकूने आमला त्या जीवे मारण्याचा प्रकारामुळे डॉक्टर सुरक्षित नाही यामुळे आरोपीला तत्काळ अटक करून मोठी कारवाई करावी याकरिता डॉक्टर महेंद्र लोढा यांच्या मार्गदर्शनात अनेक डॉक्टरांचे पथक पोलीस स्टेशनमध्ये आज दुपारी दाखल झाले होते यांनी आरोपीला तत्काळ अटक करा या अशी विनंती केली व मोठी कारवाई करण्यात यावी असे म्हटले परतू आरोपी जीवाची पर्वा न करता पकडले असे ऐकल्यावर ते शांत झाले
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...