Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / समाज संघटित होणे म्हणजे...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

समाज संघटित होणे म्हणजे समाज परिवर्तनाची पहिली पायरी -गजानन पाटील जुमनाके

समाज संघटित होणे म्हणजे समाज परिवर्तनाची पहिली पायरी  -गजानन पाटील जुमनाके

स्मार्ट ग्राम मंगी (बू ) येथे गोंडी धर्मगुरू पाहांदि पारि लिंगो जन्मोस्तव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

जिवती : समाज संघटित करायला समाज शिक्षित होणे काळाची गरज आहे. समाज संघटित होणे म्हणजे समाज परिवर्तनाची पहिली पायरी आहे. असे प्रतिपादन गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांनी केले.

ते राजुरा तालुक्यातील स्मार्ट ग्राम मंगी (बू) येथे आयोजित गोंडी धर्मगुरू पाहांदि पारि लिंगो जन्मोस्तव सोहळा कार्यक्रमात बोलत होते.

या वेळी मंचावर गोंडवाना गणतंत्र पार्टी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बापूरावजी मडावी, गटशिक्षणाधिकारी विजय परचाके, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, गोंडवाना महासभेचे अध्यक्ष हरजु पा. सिडाम गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव अब्दुल जमीर भाई, माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव पुसाम, राजुरा तालुका गोंडवाना गणतंत्र पार्टीचे अध्यक्ष अरुण उदे, जिवती तालुका गोंडवाना गणतंत्र पार्टीचे अध्यक्ष ममताजी जाधव, राजुरा तालुका गोंडवाना गणतंत्र पार्टीचे उपाध्यक्ष प्रकाश येडमे, माजी नगरसेविका राधाताई आत्राम, माजी सरपंच रसिकताई पेंदोर, माजी उपसरपंच वासुदेव चापले, शिक्षक लिंगोराव सोयाम, किसन पा. कोरांगे, तेलंगणा येथील येथील देवराव कोवा, केशवराव परचाके, आसिफाबाद येथील सुधाकर पेंदोर, विनोद आत्राम, संदीप तुमराम, नागेश कोरवता, बापूराव बोबनी, बळवंतराव कोरवता, गोंडी गायक रेला रवी मेश्राम, पोलीस पाटील व्यंकटराव मुंडे, माजी सरपंच सोनबत्तीताई मडावी, ग्रामसेवक गजानन वंजारे माजी ग्रामसेवक मरापे, गावापाटील सोमाजी कोडापे, मोतीराम पेंदोर उपस्थित होते.

या वेळी गावातून मोठ्या उत्साहात गावाकऱ्यांनी रॅली काढून पाहुण्यांचे जंगी स्वागत केले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परुशुराम तोडासाम यांनी तर सूत्रसंचालन मुख्याध्यापक रत्नाकर भेंडे व आभार शंकर तोडासे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणपत कोडापे, रामभाऊ तलांडे, शंकर कन्नाके, रामशाव कन्नाके, आनंदराव मडपती, ज्ञानेश्वर आडे, भाऊराव सिडाम, अरविंद कोडापे, बिरशाव परचाके, बापूराव सिडाम, प्रवीण कोटनाके, मेंगेराव कोडापे, पंकज येडमे, मारोती कन्नाके, जयपाल मडावी, वसंत सोयाम, बालाजी गेडाम, श्रीकृष्ण तोडासाम, शरद पुसाम, नितीन मरस्कोल्हे व स्मार्ट ग्राम मंगी (बू) गावातील सर्व सगाजणांनी परिश्रम घेतले,

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...