आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
प्रचार प्रसार करण्यासाठी भव्य मोटारसायकल रॅली चे आयोजन करण्यात येनार आहे.
वणी: वणी विधानसभा शेञातील ओबीसी (वीजे,एनटी, सीबीसी) याच्या जातिनिहाय जनगण कूती समिती वणी, मारेगाव, झरी येथील सर्व बाधवानी या ३ जानेवारी रोजी वणी तहसील मध्ये विशाल ओबीसीचा मोर्चा साठी युवकांनीआपली मानसीकता बनवली असुन त्यासाठी प्रचार प्रसार करण्यासाठी भव्य मोटारसायकल रॅली चे आयोजन करण्यात येनार आहे प्रत्येक तालुक्यातील गावात २०२१ मध्ये जनगणा होत असुन या जनगणनेनुसार भारत सरकारचे निती आयोग हि सरकारी संस्था प्रतेक समाजातील वेक्तीच्या भविष्या साठी आपली निती तयार करते पन बाकि समाजाची जनगणना यात होनार असुन ओबीसी समाज याना ईतर ठिकाणच्या काॅलम मध्ये स्थान दिल्याने आहे त्यामुळे नाॅनक्रीमीलीयर, ओबीसी ची सध्या स्तीथी,केद्रीय अथसंकल्पात बजेट मध्ये स्था मिळणार नाही, आरक्षण मध्ये प्रमान, शिष्यवूती, शेतीची साधने, पदोन्नती मध्ये आरक्षण, इत्यादी अनेक आपले अधिकार मिळणार या साठी प्रतेक गावात जनजागृती सभा चे आयोजन चालु असुन लोकांचा चागला सहयोग यात लावताना दिसत आहे या साठी युवकांनीआपली २५ डिसेंबर रोजी वणी येथील ओबीसी मधुन दुपारी १२ वाजता काढुन शहरात जनजागृती करण्यात येनार आहे या साठी सर्व युवकांनी आपली उपस्थित दश्वावी व आपली दुचाकी घेऊन यावे ओबीसी अध्यक्ष प्रदिपभाऊ बोनगीरवार, निमञक मोहन हरडे यानी ओबीसी बाधवाना आव्हान केले आहे.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...