वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
Reg No. MH-36-0010493
भद्रावती (तालुका प्रतिनिधी ) : २०२१ मध्ये संपूर्ण ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. या प्रमुख मागणांसाठी येत्या २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनी चंद्रपूर येथे ओबीसी समाजाच्या विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे औचित्य साधून दि. १५ नोव्हेंबर २०२० रोज रविवारला भद्रावती तालुक्यात ओबीसी समाजाची बाईक रॅली व दि. १७ नोव्हेंबर २०२० रोज मंगळवार ला प्रबोधनात्मक परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
ओबीसी प्रबोधनात्मक परिषद व चंद्रपूर येथील मोर्चाची जनजागृती व्हावी ; या दृष्टिकोनातून दि. १५ नोव्हेंबर २०२० रोज रविवार ला तालुक्यात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व ओबीसी समाज बंधू आणि भगिनींना विनंती आहे की, आपल्या स्वतःच्या बाईक मध्ये पेट्रोल टाकून, डोक्याला हेल्मेट लावून, तोंडाला मास्क बांधून आणि शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे शर्ट किंवा टी शर्ट घालून सकाळी ८-०० वाजता भद्रनाग मंदिराच्या पटांगणात एकत्र जमावे. भद्रनाग मंदिर जवळून रॅलीला सुरुवात होणार आहे. रॅली भद्रनाग मंदिरापासून निघून मांगली -मासळ -चोरा- गुळगाव -विसापूर -वायगाव- चंदनखेडा -शेगाव खुर्द- बिजोनी -सागरा -पावना- डोंगरगाव -भटाळी -नंदोरी- विस्लोन -पळसगाव -कुचना- पाटाळा -माजरी- कोंढा- देऊळवाडा -विंजासन- ढोरवासा -पिपरी- कोची- घोनाड -मुरसा -साखरवाई- मार्गे घोडपेठ येथे रॅलीचा समारोप होतील.
मंगळवार दि. १७ नोव्हेंबर २०२० रोजी १२ वा. भद्रावतीच्या अभिषेक मंगल कार्यालयात जातनिहाय जनगणना "महत्त्व आणि गरज " या विषयावर मार्गदर्शन होण्यासाठी प्रबोधनात्मक परिषद आयोजित केली आहे.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...