मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
विदेशी जाणाऱ्या नागरिकांकरिता कोविड-19 लसीकरणाच्या विशेष शिबिराचे आयोजन
चंद्रपूर दि. 21 जुलै: विदेशी जाणाऱ्या नागरिकांकरिता शुक्रवार दि. 23 जुलै 2021 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत डी. ई.आय.सी इमारत, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे विशेष कोविड-19 (कोविशिल्ड) लसीकरण शिबिर आयोजित करण्यात येत आहे. या शिबिरात एकही डोस न झालेल्या नागरिकांना पहिला डोस व पहिला डोस घेऊन 28 दिवस झालेल्या लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात येईल. सदर लसीकरण शिबिराचा लाभ 31 ऑगस्ट 2021 पर्यंत विदेशात जाणाऱ्या नागरिकांकरिता उपलब्ध आहे.
लसीकरण शिबिरास हे लाभार्थी असतील पात्र:
शिक्षणाकरिता विदेशात जाणारे विद्यार्थी, नोकरीकरिता विदेशात जाणारे नागरिक तर टोकियो येथे होणाऱ्या ऑलम्पिक गेम करिता जाणारे खेळाडू व इतर आवश्यक निवड करण्यात आलेले कर्मचारी.
या दस्तऐवजाच्या आधारे लसीकरण करता येईल:
विदेशात ज्या संस्थेत दाखला झालेला आहे, त्याचे दस्तएेवज अथवा ज्या संस्थेसोबत नोंदणी होणार आहे त्या संस्थेबाबत झालेल्या व्यवहाराचा तपशील.
जे विद्यार्थी यापूर्वीच विदेशात शिक्षण घेत आहेत, ते विद्यार्थी संस्थेने रुजू होण्याकरिता केलेल्या व्यवहाराची प्रत.
नोकरी करिता विदेशात जाणाऱ्यांसाठी इंटरव्यू कॉल लेटर किंवा नोकरी भेटल्याचा पुरावा सादर करावा लागेल.
टोकियो ऑलिंपिक खेळाकरिता जाणाऱ्यांसाठी खेळा करिता नामनिर्देशित झाल्याचे दस्तऐवज सादर करावे लागतील. पासपोर्ट सोबत घेऊन येणे बंधनकारक आहे.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
*खुदा नहीं तो खुदा से कम भी नहीं!* *(व्यंग्य : राजेंद्र शर्मा)* मोदी जी गलत कहां कहते हैं। उनके विरोधी, असल में राष्ट्र-विरोधी...
*उद्घाटन नयी संसद का या रेंगती धार्मिक राजशाही का!* *(आलेख : राजेंद्र शर्मा)* नरेंद्र मोदी के राज के नौ साल की एक अनोखी...
*"अ.आ.नि.स.चे रविंद्रदादा जाधव राष्ट्रीय संविधानरत्न पुरस्काराने सन्मानित!!* ✍️Dinesh Zade भारतीय वार्ता नवी दील्ली...