भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
Reg No. MH-36-0010493
नागरिकांना मारावे लागतात हेलपाटे.
तहसील प्रशासनाचे दुर्लक्ष.
वणी : येथून जवळच असलेल्या झरी जामनी तहसील कार्यालयात अन्न पुरवठा विभागातील राशनकार्डावरील अत्यावध करणारा संगणक ऑपरेटर वारंवार गैरहजर राहत असल्याने गोरगरीब नागरिकांना चांगलेच हेलपाटे मारावे लागत आहे. या प्रकाराकडे मात्र तहसील प्रशासन मात्र जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप नागरीक करीत आहे.
झरी जामनी तहसील हे अत्यंत दुर्गम भागात असुन याठिकाणी ये-जा करण्यासाठी नागरिकांना चांगलीच पायपीट करावी लागते. अश्यातच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्याने नागरिकांना त्यांच्या कामाचा प्रचंड खोळंबा होत असल्याच्या मनस्ताप सहन करावा लागत आहे. तहसील प्रशासनातील अन्न पुरवठा हे विभाग अत्यसंत महत्त्वाचा असून गोर गरीब अंतोदय योजना, प्राधान्य गट , अश्या विविध योजनेतून धान्य वाटप करण्यात येते यासाठी राशन कार्ड हे ऑनलाईन अत्यावध करावे लागते व राशन कार्डावरील सर्व नागरिकांचे आधार कार्ड अपडेशन करावे लागते त्यानंतर सरकारी राशन दुकानातुन त्यांना त्यांना राशन वितरित केल्या जाते परंतु आधार अत्यावत नसेल तर त्यांना धान्य मिळत नाही. त्यामुळे सर्व नागरिक आधार अत्यावधीसाठी तपशील कार्यालयात आपल्या चपला झिजवत असते. परंतु येथे आल्यावर मात्र त्यांचे कामकाज न होत नसल्याने नागरिक प्रचंड रोष व्यक्त करीत आहे.अन्न पुरवठा विभागात ना पुरवढा निरीक्षण महिनोमहिना दिसत नाही. तर बाकी कर्मचाऱ्यांची काय स्थिती असेल हे न बोललेले बरे अश्या भावना नागरिक बोलून दाखवत आहे. तसेच आधार व राशन कार्ड अत्यावध करण्यासाठी कंत्राटी ऑपरेटर कार्यालयाकडून देण्यात आला असून तो नेहमी कधी पुणे तर कधी नागपूर, अमरावती यवतमाळ लाच गेला आहे म्हणून सांगण्यात येत आहे . त्यामुळे नागरिक आल्या पावली परत जास्त असल्याने त्यांना येण्याजण्याचा व दिवसभाऱ्याच्या रोजगाराचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे सदर ऑपरेटरला कायम स्वरूपी कार्यालयात उपस्थिती ठेवावे किव्हा त्याचे ठिकाणी गरजू ऑपरेटर ची नियुक्ती करण्यात यावी व जनतेची कामे सुलभ करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अजय भोयर बाबाराव बलकी , कवडू राऊत,दिगंबर भोयर, यांचे कडून करण्यात येत आहे.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...