*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
Reg No. MH-36-0010493
वरोरा (सालेकर सर): १२ जानेवारी २०२१ ला जि.प.उ.प्राथ.शाळा वाघनख येथे राष्ट्रमाता राजमाता माॕसाहेब जिजाऊ जन्मोत्सव तथा स्वामी विवेकानंद जयंतीचा कार्यक्रम मा.प्रकाश रामटेके अध्यक्ष शा.व्य.स.यांचे अध्यक्षतेखाली तथा सौ.संध्याताई डफ उपाध्यक्षा यांचे प्रमुख उपस्थित संपन्न झाला.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र सालेकर यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकतांना संबोधित केले की,महिलांना आत्मनिर्भर आत्मरक्षक जिजाऊंच प्रेरणादायी चरित्रच बणवू शकते,तेव्हा प्रत्येक स्त्री ने आपल्या अंतःकरणातून स्वतःला मी जिजाऊ आहे,असं जरी समजल तरी दहा हत्तीचं बळ तिच्यात संचारुन कोणत्याही संकटाचा ती सामना करु शकते,सगळे संकट नक्की घाबरुन दूर पळणार, एवढचं नव्हे तर स्वराज्याची जननी असणाऱ्या जिजाऊची प्रेरणा घेवून महिला जगावर अधिराज्य करु शकते एवढी ताकद जिजाऊ या नावात आहे. महिलांनी जिजाऊंच्या प्रेरणेने जग बदलवावे असे आवाहन केले.
स्वामी विवेकानंदानी आपल्या खऱ्या मानवतावादी मुळ महान अशा सिंधु शिवसंस्कृतीची जागतीक धर्मपरिषदेत जगाला ओळख करुन दिली असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
याप्रसंगी धनराज रेवतकर सर,संतोष धोटे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
माॕ.जिजाऊ सावित्रीच्या भुमिकेत कु.श्रावणी रामटेके,कु.शारदा नैताम यांनी केलेल्या जिजाऊ सावित्रीच्या वेशभुषेने सर्वांचे लक्षकेंद्रीत केले होते.
कार्यक्रमाचे संचलन कु.वैशाली गायकवाड मॕडम यांनी केले,तर आभार सौ रेखा थुटे मॕडम यांनी मानले.
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...
*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...