Home / महाराष्ट्र / दुचाकी चोरी प्रकरणी...

महाराष्ट्र

दुचाकी चोरी प्रकरणी एक वर्षाचा कारावास..

दुचाकी चोरी प्रकरणी एक वर्षाचा कारावास..

वणी: ४ नोव्हेंबर   २०२० रोजी  डोंगरगाव येथील  शेताजवळ मनोज तुळशीराम धगडी यानी  ठेवलेली दुचाकी एम एच 34बी ए 6966 ठेवून तो शेतात कामावर गेला असता तो परंत आल्यावर दुचाकी अज्ञात इसमाने चोरी गेल्याची   फीर्यादी वरून वणी पोलीसांनी आरोपी  चंदन सदन चौधरी यास तपासात अटक करून मुद्दे माल जप्त करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले न्यायालयात या प्रकरणी कागद पञाची पुरतता करू करून हे प्रकरण न्यायालयात चालले आज दि. 30/03/2021 रोजी मा. आर. आर. खामतकर वि. न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी यांचे न्यायालय वणी यांनी अप क्रमांक 926/2020 केस RCC NO. 210/2020 मधील पआरोपी नामे चंदन सदन चौधरी याला  कलम 379 भादवी अन्वये  1 वर्ष सश्रम कारावास व 1000/- दंड , दंड न भरल्यास 1 महीने अधिकच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास ठाणेदार पो.नी. श्री. वैभव जाधव सा. यांचे मार्गदर्शनात PSI  गोपाल जाधव साहेब यांनी केला असुन सरकारी वकील म्हणून एस. पी. वानखेडे मॅडम यांनी बाजू मांडली NPC 2017  अशोक टेकाळे यांनी पेरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.या कारवाई मुळे चोरी करणाऱ्याचे चांगलेच धाबे  दनानले आहे.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...