Home / महाराष्ट्र / रोहीच्या(नीलगाईच्या)...

महाराष्ट्र

रोहीच्या(नीलगाईच्या) धडकेत ऐक ठार ऐक जखमी

रोहीच्या(नीलगाईच्या) धडकेत ऐक ठार ऐक जखमी

वेकोली कर्मचाऱ्याचा प्रवास्या दरम्यान अपघात, भालर सोयाबीन फॅक्टरी जवळ रोहीची धडक

वणी: भालर वसाहत मार्गावरील जि.एस आईलमील जवळ रोही आडवा आल्याने एक दुचाकीस्वार ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रविण तुळशिराम वासेकर (५६) रा.वणी असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नावं असुन बातमी लिहेपर्यंत गंभीर असलेल्या एका इसमाचे जावेद रशिद शेख (३५) (विराणी फॅशन सीलीब्रेशन जवळ) नाव असुन प्रवीण वासेकर हे वेकोली निलजई खाणीत असुन जावेद शेख हा ऊकणी मध्ये आहे.

आज दि.१५ मार्च ला सकाळी ७:३० वाजता दरम्यान आपल्या दुचाकीने हे वेकोली कामगार आपल्या कर्तव्यावर जात असतांना भालर मार्गावरील जी एस आईलमील जवळ पोचताच त्यांच्या दुचाकीवर रोही (निल गाय) आल्याने त्यांचा अपघात झाला, यावेळी वासेकर यांच्या पाठिमागुन आणखी एक इसम जावेद शेख दुचाकीने येत होते तेही समोर च्या अपघाता मुळे घाबरून वाहनां वरचे नियंत्रण सुटून त्याच्या दुचाकीची पण धडक झाल्याने अपघात झाला. दोघांनाही प्रथम येथिल एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता येथिल डॉक्टरांनी प्रवीण वासेकर यांना मृत घोषित केले तर दुसरा गंभीर जावेद शेख यावर उपचार सुरू आहे

"रोही व मोकाट व जगली डुकरे या मार्गावरती मानसा साठी अपघात काल बनले असुन मोठ्या प्रमाणात अपघात होणारा मार्ग अशी ओळख बनली आहे".

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...