शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
वणी: शहरातील बहुचर्चित असलेल्या 45 लाखाच्या दरोडा प्रकरणी शुक्रवारी आणखी एका संशयित व्यक्तीला अटक केली असून तो शहरातील एका दुकानाचे कपडा व्यापारी असूनत्याला मारुती टॉउणशिप येथून अटक केली आह, त्यावर 45 लाखाच्या दरोड्यातील आरोपीला पळून जाण्यात मदत केल्याचा आरोप आहे.
सदर दरोडा प्रकरणी राजस्थान वरून पकडून आणलेला आरोपी बाबूलाल विष्णोई यास बोलते केले असता त्याने या प्रकरणी एका व्यक्तीने पळुन जाण्यास मदत केली असे कबूल केले यावरून आरोपी पुखराज चौधरी (32 )यास मूकूटबन रोड वरील मारुती टाउनशिप येथुन शुक्रवारी दुपारी अटक केली हा मुळचा राजस्थानचा असुन तो बारा वर्षापासून वणी येथे वास्तव्यास असून व शहरातील एका चौकांमध्ये कपडा व्यवसाय करीत होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी 20 मार्च रोजीआरोपी बाबूलाल विष्णोई यानी चौधरी यांच्या घरी आश्रय घेतला एवढेच नव्हे तर पुखराज चौधरी याने भाड्याच्या वाहनातून बाबूलाल वाशिम पर्यंत पोहोचण्यास मदत पण केली यामुळे आरोपी विरुद्ध कलम 216 अ भादवी गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणातील इतर चार आरोपी अजून फरार असून पोलिस कसून शोध घेत आहे या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुजल्लवार, ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा प्रमुख गोपाल जाधव करीत आहे.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...