*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
राजकीय , सामजीक मंडळी एकवटल्या एकत्र.
भारतीय वार्ता (वणी): यवतमाळ जिल्यात काही ठिकाणी वाढते कोरोना रूग्ण पाहुन एक आठवडा जिल्यात संचार बंदी होनार असे संकेत वणीच्या नगरीकाना प्रसार माध्यम द्वारे कडल्याने त्याची चिंता वाढली आह, जिल्यात ज्या ठिकाणी कोरोना प्रादूभाव जास्त आहे त्या ठिकाणी एकआठवडा लाॅकडाऊन लावने योग्य असुन अन्य ठिकाणी सुट द्यावी अशी मागणी साठी वणीकर एकवटले असून एकतेचा संदेश दिला आहे. कोरोना प्रादुर्भावाने देशातील व राज्यातील अनेक कामगार,मजूर वर्गाची उपासमार झाली तर अनेकांवर कर्जाचे डोगर ऊभे आहे.
तथा वणी विधानसभा परीसरात कोरोना प्रादुर्भाव कमी प्रमानात आहे. यामुळे आज दि. 5 मार्चला वणी येथील सर्व राजकिय पक्ष व सामाजीक संघटने द्वारा मा. तहसिलदार साहेब याना वणी विभागात आठ दिवस लाॅकडाऊन लावण्यात येवु नये या करीता निवेदन देण्यात आले. हे निवेदन देताना राजाभाऊ पाथ्रडकर, रवि बेलुरकर, रज्जाक पठाण, राकेश खुराणा, राजाभाऊ बिलोरिया, प्रमोद निकुरे, मिलींद पाटील, मंगल तेलंग, सिद्धीक रंगरेज, किशोर मुन, राजू तुरानकर, सुधिर साळी, अॅड विप्लव तेलतुबंडे, अनिल आक्केवार, राजुभाऊ बीलोरीया गुंडावार, जाफरअली, प्रशांत भालेराव, संजय पांडे, दिपक छाजेड, मनोहर नागदेव, ऊपस्थीती दाखवून निवेदन सादर केले. यावर प्रशासन विचार करतील असा आशावाद निर्माण केला जात आहे.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...