मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
झरीजामणी: झरीजामणी तालुक्यातील मांडवी येथील बैलांना पाणी पाजण्यासाठी शेता शेजारी असलेल्या नाल्यावर दोघांवर दळून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला त्यात सुधाकर मेश्राम (३२) रा बेल्लमपल्ली हा गंभीर जखमी झाला व दुसरा रामकृष्ण टेकाम (२२) रा .बेल्लमपल्ली हा जखमी आहे.वाघाने सुधाकरच्या मानेला पकडून त्या काही अंतरावर ओढत नेण्याचा प्रयत्न केला यात सुधाकर रामभाऊ मेश्राम यांच्या मानेवर व पायावर गंभीर जखमा झाल्या व रामकृष्ण कानूजी टेकाम यांने तेथून वाघाला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला तर रामकृष्ण यांच्या वर येवून पडल्याने रामकृष्ण सैरभैरा पडत जात झाडावर चढत असताना वाघाने रामकृष्ण यांचे पाय पकडून त्याला खाली पाडले शेजारी शेतकरी नाल्यावर पाणी बैलांना पाजण्यासाठी आणत असताना सुनील मेश्राम, राजू मेश्राम यांना दिसताच आरडाओरडा केल्याने वाघ तेथून पोबारा केला जखमीना मांडवी पर्यंत बैलगाडी मध्ये आणण्यात आले तेथून वन विभागाच्या गाडी मध्ये पांढरकवडा उप जिल्हा रूग्णालयात दाखल करून जखमीवर उपचार करून वैद्यकीय अधिकारी सुधाकर मेश्राम यांची प्रकृती चिंताजनक असल्याने यवतमाळ येथे हालविण्यात आले आहे.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...