Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / करणवाडी फाट्याजवळ दुचाकी...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

करणवाडी फाट्याजवळ दुचाकी डिव्हायडर ला आदळली ।। एक गंभीर तर एक जखमी.

करणवाडी फाट्याजवळ दुचाकी डिव्हायडर ला आदळली ।। एक गंभीर तर एक जखमी.

दिलदार शेख (मारेगाव तालुका प्रतिनिधी) :  वणी येथील दोन तरूण आपल्या बजाज दुचाकीने शिबला येथून आपले काम आटोपून नवरगाव मार्गाने वणी कडे जाण्यासाठी निघाले असता करनवाडी जवळ  दुचाकीचे चालकाचे नियंत्रण सुटून दुचाकी डिव्हायडर ला आदळली. यात दोन गंभीर जखमी झाले असून त्यांना मारेगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली असून वैद्यकीय अधिकारी यांनी जखमीची तपासणी केली असता गोपाळ कुरवडे यांची हालत चिंताजनक असून यांना पुढील उपचारासाठी  चंद्रपूर येथे हलवण्याची प्रक्रिया सुरू होती.

सविस्तर माहिती असे की  वणी शहरातील रहिवासी सचिन बागरडे वय 30 रा.वणी , गोपाळ कुरवडे वय 31 रा. खाती चौक श्याम टॉकीज जवळ वणी हे दोघे जण दुचाकीने शिबला येथून काम आटोपून नवरगाव मार्गाने दुचाकीचा प्रवास करत असताना करनवाडी फाटा नजिक दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने डीवाईडर ला दुचाकी आदळून सचिन बागरदे व गोपाळ कुरवडे असे गंभीर जखमी आहे. पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...