वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
गडचांदूर कोरपना महामार्गावर वृक्ष कोलमडले वाहतुक ठप्प, वारा वादळा सह मुसळधार पाऊस.
मारोती डोंगे (कोरपना) : दोन चार दिवसानंतर आज कोरपना येथील काही भागात दमदार पाऊस पडला यात शेतावर काम करणारा शेत मजूर ठार झाला. तर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी फाट्या नजीक मोठे वृक्ष कोलमडून पडल्याने गडचांदूर कोरपना महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
प्राप्त माहिती नुसार सोनुर्ली येथील पंढरी पडवेकर यांच्या पिपर्डा मार्गावरील शेतात शेतमजूर कवडु मोहूर्ले (36) हा शेतावर काम करायला गेला होता. सायंकाळी साडे चार वाजताच्या दरम्यान पावसाचा मौसम पाहून आपले काम आटोपून शेतमालकासह कवडु बैलबंडी घेवुन घराकडे परत निघाला. शेता बाहेर निघताच अचानक कवडु याच्यावर विज कोसळली यात कवडु मोहूर्ले ठार झाला. परंतु अन्य एका बैलबंडी वर बसलेल्या व्यक्ती ला कोणतीच इजा झाली नाही. घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलीसांनी घटनास्थळी पोहोचले. तर गडचांदूर कोरपना या राष्ट्रीय महामार्गावर एक मोठे वृक्ष वारावादळी पावसात कोसळले यात कोणाची जिवीत हानी झाली नाही परंतु या मार्गावरील लोणी फाटा ते वनसडी व लोणी ते देवघाट नाला अशी वाहतुक ठप्प पडली होती कोरपना येथील पोलीस पथकाने व उपस्थित नागरिकांनी वृक्षाची एक फांदी तोडुन दुचाकी वाहना करीता खुला करुन देण्यात आला तर वृत्त लीहे पर्यंत हा मार्ग अवजड वाहना करीता खुला व्हायचा होता.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...