Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / विज पडुन एक व्यक्ती...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

विज पडुन एक व्यक्ती ठार, वरझडी शेतशिवरातील घटना, एक महिला गंभीर तर एक किरकोळ जखमी..

विज पडुन एक व्यक्ती ठार, वरझडी शेतशिवरातील घटना, एक महिला गंभीर तर एक किरकोळ जखमी..

वारावादळा सह मुसळधार पाऊस 

वणी (विभागीय-प्रतिनिधी ) : - चार पाच दिवसानंतर  आज वणी येथील काही भागात दमदार पाऊस पडला यात शेतावर काम करणारा शेत मालक  ठार झाला. तर एक महिला गंभीर जखमी तर एक किरकोड जखमी झाल्याची घटना घडली.

प्राप्त माहिती नुसार वरझडी येथील शंकर गणपत लोणबले (40)हा वरझडी शेतशिवरातील स्वतःच्या मालकीच्या शेतात काम करायला गेला होता. दुपारी दोन ते तीन  वाजताच्या दरम्यान पावसाचा मौसम पाहून आपले कापूस डवरण काम आटोपून शेतातील खत  टाकण्यासाठी टीनेच्या  शेळ मध्ये निंदण करणाऱ्या सौ. सुचिता मारोती काळे (52), सौ पिगलाबाई पुढलिक लोणबले(52) वहिनी समव्येत शेळ मध्ये  बैलबंडी दुसरीकडे बांधून थांबला .शेतातील टिन शेळवर  अचानक शकर याच्यावर विज कोसळली तेव्हाच  शंकर ला  उपचार्थ वणी येथे नेले असताच मानकी गाव शिवारात पोचताच लोणबले ठार झाला. परंतु अन्य एका महिला गंभीर जखमी झाल्या यात सुचिता जास्त जखमी झाल्या व पिगलाबाई या नाममात्र जखमी झाल्या ह्या बसलेल्या महिलेला जास्त इजा झाली नाही. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीसांनी घटना स्थळ गाठून पचनामा करून घेतला त्याच्या पच्यात तीन मुले पत्नी, आई, वडील असा आप्त परिवार आहे.

ताज्या बातम्या

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_ 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणीतील बातम्या

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...