श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
वणी (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीमधील आरक्षण,ओबीसींची जातनिहाय जनगणना,बेसुमार महागाई,शेतमालाला हमीभाव, शेतीला ऊद्योगाचा दर्जा आणि रखडलेली केंद्र व राज्य सरकारची नोकरभरती आदी मागण्यांबाबत मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.लोकराजे आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते राजर्षी शाहु महाराज यांचा २६ जुन हा जयंतीदिन सर्वत्र सामाजिक न्यायदिन म्हणुन साजरा होत आहे.याच पर्वावर तहसिल परिसर,वणी येथे धरणे देण्यात आले.राष्ट्रमाता जिजाऊ आणि शाहु महाराज यांना अभिवादन करून या आंदोलनास सुरुवात झाली.दिवसभर चाललेल्या या धरणे आंदोलनास राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेटी देऊन आंदोलनास पाठींबा दिला.
या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास वागदरकर, संजय गोडे, दत्ता डोहे, प्रदीप बोरकुटे यांनी संबोधन केले. सुत्रसंचालन मसेसं सचिव नितीन मोवाडे यांनी केले. या धरणे आंदोलनात अंबादास वागदरकर, अजय धोबे, ऋषीकांत पेचे, भाऊसाहेब आसुटकार, अॅड. अमोल टोंगे, अॅड.शेखर वऱ्हाटे, भास्कर दुमोरे, व्ही.बी.टोंगे, दत्ता डोहे, नितीन मोवाडे, वसंत थेटे, संजय गोडे, नेताजी मोरे, भानुदास पिदुरकार, कृष्णदेव विधाते, मारोती मोडक, प्रदीप बोरकुटे यांचेसह असंख्य कार्यकर्ते सामील झाले होते. या आंदोलनानंतर तहसिलदार वणी यांच्या माध्यमातुन सरकार कडे पुढील पद्धतीचे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...