Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / बाळाला विकणाऱ्या सहा...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

बाळाला विकणाऱ्या सहा आरोपीस ऐक दिवसाची पोलीस कोठडी..!

बाळाला विकणाऱ्या सहा आरोपीस ऐक दिवसाची पोलीस कोठडी..!

वणी (प्रतिनिधी): बाळ दत्तकसाठी उपलब्ध आहे असा मेसेज यवतम जिल्ह्यात व्हायरल झाल्यापासून 36 तासात स्टिंग ऑपरेशन  करून 15 दिवसाच्या मुलीची विक्री करणाऱ्या टोळीस अटक करण्यात आली आहे विशेष म्हणजे बाल कल्याण समिती अध्यक्ष यांनी स्वतः डमी पालक बनून ही घटना पुढे आणली आहे. तसेच अकोला आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांच्या बाल संरक्षण यंत्रणांनी योग्य समन्वय साधत आज संध्याकाळी बाळालाही ताब्यात घेतले आहे.व साहा आरोपीस अटक केली आहे

बुधवारी बेटी फाऊंडेशन संस्थेने 15 दिवसाचे बाळ दत्तक देण्यास उपलब्ध आहे असा संदेश सोशल मिडियावर व्हायरल केला. सदर मेसेज अकोला येथील बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांनी वाचल्यावर त्यांनी व्हायरल मेसेजची खात्री करण्यासाठी डमी पालक सदर संस्थेला फोन केला. तसेच महिला व बालकल्याण आयुक्त यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर यवतमाळ व अकोला येथील बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांनी आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी स्टिंग ऑपरेशनची योजना आखली. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शांआखाली डमी पालक म्हणून विक्री करणाऱ्या संस्थेला बाळ विकत घेण्याची योजना आखली.

गुरूवारी 30 सप्टेंबरला राञी ८ वाजता रंगनाथ नगर मध्ये अवैध बाळ दत्तक व विक्री करण्याची प्रक्रिया सुरू असताना, या 15 दिवसाच्या मुलीस प्रत्यक्ष स्टिंग ऑपरेशन करून अकोला व यवतमाळ जिल्ह्यातील बाल न्याय यंत्रणे द्वारे कारवाई करून ताब्यात घेण्यात आले. तसेच संबंधित बाळाचे आई- वडील, आणि यात सहभागी बेटी फाउंडेशनच्या सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच बाळाला ताब्यात घेण्यात आले असून बालगृहात ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्याच्या बाल कल्याण समिती अध्यक्ष पल्लवी कुलकर्णी, दोन्ही जिल्ह्यातील बाल संरक्षण  यंत्रणा, पोलीस विभाग यांच्यामुळे हे स्टिंग ऑपरेशन यशस्वी झाले आहे.

 यातील आरोपी १) प्रीती कवडु दरेकर (२८) ,२) कवडु गजानन दरेकर( ३०) , ३) गौरी गजानन बोरकूटे (३५) ,४) मंगला किशोर राउत (४४) ,५) सुनिल महादेव डहाके (३५) ,६)पंचकुला सुनिल डहाके (२१)  सर्व आरोपी रंगनाथ नगर चे राहणारे असून या कडुन १७ हजार किमतीचे तीन मोबाईल जप्त केले आहे यातील साहा आरोपीने संगमत करून बालकाची खरेदी विक्री करने हा कायद्यानुसार गुन्हा असल्याचे माहिती  असुन सुद्धा आरोपी आथीक लाभ होण्याचे उदेशाने पंचासमोर पैसे स्वीकारल्याचे मान्य करून बाळाचा ताबा दिला  या वरून ३७० भादवी सह कलम बाल मुलाची काळजी व संरक्षण अधिनियम सन २०१५ कलम ८१,८७ अंतर्गत गुन्हा नोंदवून साहा वेक्तीना अटक केली असुन आज सर्व आरोपींना न्यायालयात उभे केले असता ऐक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे पुढील कारवाई वणी पोलीस करीत आहे

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...