श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
ओबीसी आरक्षण बचावार्थ एक दिवसीय धरणे आंदोलन
वणी: दिनांक 26 जून राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्य सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने वणी तहसील कार्यालयासमोर ओबीसी आरक्षणासंदर्भात विविध मागण्या घेऊन एक दिवसीय धरणे देण्यात येणार आहे. ओबीसीची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी, स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसींचे रद्द केलेले आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, ओबीसी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या टक्केवारीत वाढ करण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम तात्काळ देण्यात यावी, 2011 मध्ये झालेल्या जनगणनेतील ओबीसींची आकडेवारी घोषित करण्यात यावी यासारख्या अनेक मागण्या घेऊन एकदिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन सकाळी 11ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत करण्यात आले असून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय जी धोबे मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादासजी वागदरकर सर, जिजाउ ब्रिगेडच्या अध्यक्षा भारतीताई राजपूत व सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी केले.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...