शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
वणी विधानसभा क्षेत्रातील कोविड केंद्रासाठी आमदार निधीतून एक कोटी रुपये
वणी: सद्या कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला असुन वणी विधानसभा क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. त्यामुळे रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांत आक्सीजन, व्हेंटिलेटर, बेड, इंजेक्शन अशा विविध बाबीची व्यवस्था कमी पडत असल्यामुळे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी वणी येथील ग्रामीण रुग्णालयासाठी 50 लाख, झरी तालुक्यासाठी 25 लाख व मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 25 लाख असे एकूण एक कोटी रुपयांचा आमदार निधी उपलब्ध करून दिली आहे. या संबंधीचे पत्र त्यांनी लगेच जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
कोरोना रुग्णासाठी सुसज्ज सुविधा पुर्ण डेडिकेटेड कोविड हेल्थ सेन्टर मध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, बेड, रेमडेसीवर इंजेक्शन, स्ट्रेचर या आवश्यक बाबी वणी मारेगाव, झरी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध व्हावे यासाठी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी तातडीने एक कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे वणीकरांच्या सेवेत यावेळी सुसज्य रुग्णालयासाठी आवश्यक असलेले बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधी, ऐबुलंन्स व आवश्यक डॉक्टर व नर्सेस इत्यादी व्यवस्था आमदार निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी सांगितले.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...