*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
कोलार पिंपरी विजलन्स- सीबीआय तपास प्रकरण
वणी: वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोलारपिंपरी खुल्या कोळसाखाणीत गैरप्रकार होत असल्याची गुप्त माहितीच्या आधारे सीबीआय व व्हिजिलन्सने संयुक्तरित्या धाड टाकून चेमूने कोळशाचे स्टॉक तपासने आज सूरू केले असुन कोळसा स्टाॅक मोजमाप सूरू करन्यात आला असुन काटा घरातील कागदपत्रे यात तफावत येते का तसेच ट्रक ची पन चौकशी सुरू असल्याने रोड सेल कोळसा पुर्ण पने बंद होता तीन दिवसा पासुन अनेक ट्रक ईथे उभी असुन सीबीआय पथक कोळसा भष्ट्रचारा बदल सबंध बाबत पक्के सबूत जमा करीत आहेत आज तपासाचा तीसरा दिवस असुन तपासा मध्ये आलेले अधीकारी व कर्मचारी चागले धस्तावले आहे कोळशा मध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच खाजगी डिओ धारकांना संगमताने उच्च प्रतीचा कोळसा देण्यात येत असल्याच्या तक्रारीवरून सीबीआयने टाकलेल्या या धाडीत ट्रकमध्ये कोळसा भरतांना गैरप्रकार होत असल्याचे निष्पन्न झाले का, कोळसा वाहतूक कंत्राटदाराच्या ट्रकवर कार्यवाही करण्यात येते का हे समजनार आहे. शुक्रवारी दुपारी अचानक कोलारपिंपरी कोळसाखाणीत सीबीआयची धाड पडल्याने संबंधितांना चांगलाच धक्का बसला.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...