श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी हे जीवितहानी होण्याची वाट पाहताय का ?
नयन मडावी ( शिंदोला ) : वणी ते कायर या मार्गाला जोळ रस्ता असलेला वरझळी ते मेंढोली या उपरस्त्याची स्थिती अतिशय गंभीर झालेली आहे. हा रस्ता जंगली रस्ता असून या रस्त्याने आधीच वन्य प्राण्यांची भीती असते त्यात ल्या त्यात या रस्त्यावर छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे अतिशय मोठं मोठी आणि लांब खड्डे पडलेली आहेत. गेल्या आठ - नऊ महिन्यांपूर्वी यासंबंधीत निवेदन सा. बांधकाम व जि. प. बांधकाम याचा दिलेले होते. पण याकडे त्यांनी कसलेही लक्ष दिलेले नाही. मग यावरून आता असे बोलें जाते कि येते जणू काही हे प्रशासन व प्रशासक एखादी जीवित हानी होण्याची वाट पाहत असावे.
मेंढोली ते वरझळी या रस्त्याने आमदार, खासदार यांची कधीचीच अवागमन नसून ते फक्त निवडणुकीच्या तोंडावर त्या गावांमध्ये येतात, मोठं मोठी आश्वासने देतात परंतु सत्तेत आले की संघोट्याचा लिंबू बनून एसी लावलेल्या वाहनात व ऑफिस मध्ये झोपी बसलेले असतात,पण गावकरी धुळीत जर असेल तर अ एकदा या रस्त्यांनी प्रवास करून बघा आणि पहा ज्या माय-बापानी वोट देऊन व वोट घेऊन तुम्ही निवडून आलात त्यांचे किती बेक्कार हाल चालू आहे..हे तर पहा, ह्या रस्त्यावर खर्च झाला तर दर्जा कोठे गेला असा सवाल गावकरी विचारत आहे.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...