वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
आदिवासी बांधवांना लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर दि.8 ऑगस्ट: 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने नागपूर, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आदिवासी समाजामध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे या दृष्टिकोनातून तसेच शासनाच्या योजनांच्या माध्यमातून "विकास आदिवासींचा वेध भविष्याचा"या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून लक्ष्मणराव इन्स्टिट्यूट ट्रेनिंग नागपूरचे माजी प्राध्यापक तथा संशोधक(यु.एस.ए) डॉ. भास्कर हलामी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्राध्यापक (इतिहास विभाग प्रमुख) तथा जवाहर नेहरू विद्यापीठ दिल्लीचे माजी विद्यार्थी डॉ.शामराव कोरेटी, मातृसेवा संघ समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. केशव वाळके, लोकांचे सामुहिक केंद्र, नागपूरचे संचालक प्रवीण मोटे आदी मान्यवरांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
सदर व्याख्यान यूट्यूबच्या माध्यमातून दि. 9 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता https://www.youtube.com/watch?v=qydlK9m7ytk या लिंकद्वारे थेट प्रक्षेपण होणार आहे. तरी,सदर व्याख्यानाचा आदिवासी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा.असे आवाहन चंद्रपूर,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे तसेच चिमूरचे प्रकल्प अधिकारी के.ई. बावनकर यांनी केले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...