श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
तथागत गौतम बुद्ध जयंती निमित्त, बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट
वणी: तथागत गौतम बुद्ध जयंती निमित्त, बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देण्यात आले. व तसेच पार्सल भोजनदान द ग्रेट पीपल्स ग्रुपच्या वतीने, वणी टोल नाका करंजी, वणी, चंद्रपुर अंतर्गत येत असलेल्या येथे. सविस्तर वृत्त असे की, दिनांक 26 मे 2021 रोजी. दुपारी ४.०० वाजता. वणी टोल नाक्याच्या कार्यालय येथे महामानव बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर. यांची प्रतिमा भेट लगेच पार्सल भोजनदान देण्यात आले यावेळी ग्रुप तर्फे. बुद्ध पौर्णिमा कार्यक्रम संपन्न. कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानी लालगुडा चे सरपंच मा.धम्मापाल चालकुरे, तसेच त्यांचे सहकारी, टोल कर्मचारी उपस्थित होते द ग्रेट पीपल्स ग्रुपचे अध्यक्ष.दत्ता बोबडे, उपाध्यक्ष. दिनेश रायपुरे, सचिव राहुल वनकर, सदस्य नवीन यांची प्रमुख्याने यावेळी उपस्थिती होती
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...