शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
२ मे २०२१ आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या१७३व्या बलिदाना निमीत्त
भारतीय वार्ता (प्रतिनिधी): २ मे २०२१ आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या१७३व्या बलिदाना निमीत्त महामिञ परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरूवात आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे व डॉ गोविंद गारे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
परकिय इंग्रज सत्ता उलथुन टाकण्याची पहिली सुरूवात कोणी केली असेल तर ती आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी केली. इंग्रजांच्या गुलामगिरीतुन मुुक्त करणारे,इंग्रजांना सळोकीपळो करून सोडणारे,जमिनदार सावकार यांच्या सावकारी पाशातुन गोरगरीब जनतेला मुक्त करणारे व सावकारांनी कर्जापोटी बळकावलेल्या जमिनी लोकांना परत मिळवुन देण्याचं काम आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी केले.तसेच,साता-याचे छञपती प्रतापराव भोसले यांना इंग्रजांनी पदावरून पायउतार केले होते.ते मिळविण्यासाठी छञपतींना राघोजींनी मदत केली.अशा महान क्रांतिवीरास इंग्रजांनी पकडून ठाणे येथे नेण्यात आले.त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला व एकतर्फी निकाल देऊन दोषी ठरविले गेले आणि २ मे १८४८ ला ठाणे सेंट्रल जेल येथे फाशी देण्यात आले. या महान महानायकास विनम्र अभिवादन !
तसेच, राघोजी अंगरक्षक क्रांतिवीर राया ठाकर यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास महामिञ दत्ता वायचळे, रामु इदे, विजय मुठे, संदिप मुठे उपस्थित होते.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...