श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
(वणी तालुका प्रतिनिधी ): अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे विदर्भ महिला आघाडीच्या वतीने दि 1जुन 2021रोजी संस्थापक शरद गोरे याच्या वाळदिवसाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या काव्यलेखन स्पर्धेत उत्कृष्ट सहभाग विदर्भ व मराठवाळा पश्चिम महाराष्ट्र येथीलकाव्यलेखन साहित्यिक सहभाग नोंदवला होता त्या स्पर्धेत ता. वणी जि. यवतमाळ येथील प्रदीप आनंदराव बोरकुटे सर यांना या प्रथम पुरस्कार प्राप्त झाला असून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे यांनी उत्कृष्ट काव्यलेखन करणाऱ्या स्पर्धकाचा प्रशस्थीपत्र देऊन गुणगौरव केला आहे, हे प्रशस्तीपत्र संस्था राष्ठिय कार्याध्यक्ष शरद गोरे, विभागीय अध्यक्ष आनंदकुमार शेंडे, वि. म. आ. अध्यक्ष संगीता बाबोळे, सरचिटणीस /ग्राफिक्स ललिता वसाके, परीक्षक कल्पना अबुलकर, सयोजिक वदंना राऊत, सकलन कल्पना टेभूर्णिकर, सयोजिका स्नेहा मोरे यांनी उत्कृष्ट काव्यलेखन कार्याप्रति प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव केला.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...