शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
झरी(प्रतिनिधी ): झरी मांगली जुनी येथील डीपिची दैनीय अवस्था ! आपत्तीला जबाबदार कोण ? या मंथळ्या खाली भारतीय वार्ता पोर्टल वर बातमी प्रकाशितकरण्यात आली होती त्यावर झरी तालुका अभियंता अंतर्गत येत असलेल्या मांगली येथील डीपीला मलम पट्टी करण्याचे काम झरी अभियंता यांनी केले असून एक महिन्यापासून बिना ग्रीप शिवाय विधुत पुरवठा चालू असता त्यावर विराम झाला आहे. ही लापरवाई कोणाच्या माथी पडल्या नंतर विधुत वितरणला जाग यनार काय? बिल घेते पण सेवा देत नाही हो --अशी आर्त हाक गावकऱ्यांनी दिली होती. लाईन विषय आपल्या वेथा मांडताना त्यानी आपले मनोगत व्यक्त केले होते दिवसातून पाच साह वेळा लाईन जात असते. एक फेज तर डायरेक्ट करून असल्यामुळे फेज पण टाकता येत नाही. लाईन पावरस्टेशन पासून बंद करावी लागते तेव्हा कुठे फेज टाकता येतो अशी खत व्यक्त केली गेली होती तर या गावालीत लाईनमन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा गावकऱ्याचा आरोप तूर्तास काम करून थांबवल्या गेला आहे. त्यामुळे नाईलाजाने गावातील व्यक्तीला जीव धोक्यात घालून फेज टाकावा लागतो याला विराम देत होणारी जीवित हानीला एम एस इ बी (MSEB) जबाबदार ठरवले असता , वितरणने लवकरात लवकर डीपी बदलवून हि मांगली ग्रामवासियाची मागणी पूर्ण केली बिल घेऊन सेवा देण्यास पुढे सरसावतिल काय या कडे गावकऱ्याचे लक्ष लागले असून लाईनच्या जाने येणेंचा वेग थांबवण्यास वितरण समर्थित ठरतील काय? या प्रश्नला ब्रेक देऊन वेथा ही कथा न ठरता सेवा द्या हो अशी आर्थ हाक गावकऱ्यानी दिली असता वितरणने सेवा घ्या हो करीत आपले कर्तव्य पूर्ण करून गावकऱ्याचा लाईन विषय असणारा ताण कमी करून आपुलकीचे संबंध प्रस्तापित केले.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...