आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
प्रविण गायकवाड(प्रतिनिधी): प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जर मनावर घेतले तर चांगल्या गोष्टी अवघ्या काही तासात च बघाययास मिळतात.याचा प्रत्यय काल शुक्रवार बाजार दिवशी नागरिकांनी अनुभवला आहे. पोलिस स्टेशन राळेगांव चे निरिक्षक संजय चौबे व त्यांचे सहकारी सह नगर पंचायत राळेगांव चे राहूल मारकड व कर्मचारी यांनी सर्व दुकानदारांना मुख्य रस्ता सोडून आंत मध्ये बसविले आणि सर्व व्यवस्थित सुरु झाल आहे हे विशेष.
येथील आठवडी बाजारात शिस्त पाहायला मिळाली दिवाळीच्या दिवशी भरलेल्या बाजार वाहतूक व्यवस्था रस्त्यावर करणारा बाजार यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 पूर्णपणे बाजार च्या दुकान मुळे भरला असायचा यावेळी हा रस्ता पूर्णपणे मोकळा असल्यामुळे सुरळीत वाहतूक सुरू होती पोलीस प्रशासन व नगरपंचायत प्रशासन यांनी दक्षता घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दिवाळीच्या दिवशी येथील 13 वर्षीय मुलगी संस्कृती धुमाळे तिचा मृत्यू झाला होता त्यावेळी अपघाताची कोंडी होऊन हा मृत्यू झाल्याचा आरोप जनतेतून झाला होता त्यामुळे पोलीस प्रशासन व नगर पंचायत प्रशासन यांनी आठवडी बाजार सुरक्षित व सुरळीत चालावा याकरिता जातीने लक्ष घालून नियोजन केले पोलीस निरीक्षक संजय चौबे नगरपंचायत चे कक्ष अधिकारी राहुल मारकड यांनी पार्किंग स्वच्छतागृह ची व्यवस्था दुकानात ची जागा निश्चित करून दिल्यामुळे रावेरी पाईट ते क्रांती चौक हा रस्ता पूर्णपणे मोकळा होता यामुळे गणेश नगर. फाळके लेआऊट. नवीन वस्ती.
गांधी लेआउट या परिसरातील नागरिकांना शहरातील मुख्य बाजारपेठेत येण्याचे सोयीचे झाले मात्र वाहतूक पोलीस यांची उपस्थिती नव्हती प्रत्येक बाजारच्या दिवशी वाहतूक पोलीस येथे हजर राहत नाही अशी नागरिकांची ओरड आहे.अशीच व्यवस्था दर शुक्रवार बाजार दिवशी ठेवली तर सर्वांच्या दृष्टीने सोईस्कर राहील...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...