खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी: ओबीसी (व्हिजे, एनटी,एसीबी) जातनिहाय जनगणना कृती समिती वणी-झरी-मारेगाव च्यावतीने आज दि.२५ सप्टेंबर २०२१ रोजी "धनोजे कुणबी समाज सांस्कृतिक भवन,वणी" येथे समाजबांधवांची सभा संपन्न झाली.
या सभेचे अध्यक्ष ओबीसी (व्हिजे, एनटी,एसीबी) जातनिहाय जनगणना कृती समितीचे अध्यक्ष प्रदीप बोनगीरवार होते, कृती समितीचे निमंत्रक मोहन हरडे गुरुजी यांनी ओबीसी जातनिहाय जनगणना संदर्भात भूमिका सर्वांसमोर मांडली. संचालन विकास चिडे यांनी केली.
या सभेत राष्ट्रीय जनगणना - २०२१ मध्ये ओबीसी ची स्वतंत्र कॉलम मध्ये जनगणना करण्यास स्पष्ट नकार देऊन सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या मुजोर केंद्र सरकारचा धिक्कार करण्यात येऊन वणीमध्ये ""जनगणना बहिष्कार परिषद"" घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कृती समितीचे समन्वयक प्रा.राम मुडे यांनी पीएच.डी. प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा. बाळकृष्ण राजूरकर, प्रा. दिलीप मालेकर, प्रा. अनिल टोंगे, संजयकुमार पेचे, प्रा.डॉ.राम मुडे, हेमराज कळंबे, मंगेश गवळी, प्रवीण खानझोडे, मंगेश गवळी, दिलीप पडोळे, गोविंद थेरे,प्रा. विजय बोबडे, प्रदीप मत्ते, अशोक अंकतवार यांनी जनगणना बहिष्कार परिषद घेण्यासंदर्भात आपले मत व्यक्त केले.
सर्व समाजबांधवांनी सभेत आजच्या सभेत राष्ट्रीय जनगणना-२०२१ मध्ये ओबीसी (व्हिजे, एनटी,एसीबी) चा कॉलम नाही,म्हणून आमचा जनगणनेत सहभाग राहणार नाही. हे बहिष्काराचे शस्त्र केंद्र सरकारच्या विरोधात वापरण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
यावेळी कृती समितीचे मार्गदर्शक नारायण मांडवकर, पांडुरंग पंडिले, विलास शेरकी, सुरेश मांडवकर तसेच कृती समितीचे समन्वयक रघुनाथ कांडरकर, काशीनाथ पचकटे, अशोक चौधरी, गजानन चंदावार, हेमंत गौरकार, रामराव गोहोकार, आशिष साबरे, संदीप मुत्यलवार, सविताताई रासेकर, सुरेश राजूरकर, नीलकंठ धांडे, विनोद राजूरकर, शेख रहीमभाई, संजय गायकवाड, शंकर शेंडे, प्रमोद लोणारे, सागर जाधव, रविंद्र ताटकोंडावार, गजानन मत्ते, शैलेश राऊत, राकेश बरशेट्टीवार, प्रवीण येलपूलवार, सुधीर खंडाळकर, राजेंद्र देवडे, गजानन तुराळे, बंडू येसेकर, कवडू नागपुरे आदी उपस्थित होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...